Team Political Maharashtra

Team Political Maharashtra

bjp

मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी

मराठा आरक्षणावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. मराठा आरक्षणाचे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या मोठ्या खंडपीठाकडे जाणार की नाही,...

तुकाराम मुंढेंवर गंभीर आरोप, महिला आयोगाने बजावली नोटीस

तुकाराम मुंढेंवर गंभीर आरोप, महिला आयोगाने बजावली नोटीस

नागपूर महानगरपालिकेतील गदारोळामुळे वादात अडकलेले महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना आता राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीस पाठवली आहे. महापालिकामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून...

महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत – प्रफुल्ल पटेल

महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत – प्रफुल्ल पटेल

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून महाआघाडीमध्ये मतभेद असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. यावर आता स्पष्टीकरण देत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल...

केंद्राने राज्याला पाठवलेल्या व्हेंटिलेटरमध्ये त्रुटी – रोहित पवार

केंद्राने राज्याला पाठवलेल्या व्हेंटिलेटरमध्ये त्रुटी – रोहित पवार

केंद्र सरकारच्या पीएम केअर्स फंडातून राज्याला देण्यात आलेल्या व्हेंटिलेटरमध्ये त्रुटी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे....

ncp

मास्क-सॅनिटायझरच्या दरावर नियंत्रण आणणार असल्याची आरोग्यमंत्र्यांची घोषणा

कोरोना व्हायरस महामारीच्या संकटात मास्क आणि सॅनिटायझरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बाजारात बनावट मास्क आणि सॅनिटायझरची विक्री केली जात...

प्लॅनेट मराठी घेऊन येत आहे भारताचा एकमेव मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म

प्लॅनेट मराठी घेऊन येत आहे भारताचा एकमेव मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म

निर्माते अक्षय बर्दापूरकर, अभिनेता पुष्कर श्रोत्री व संगीत संयोजक आदित्य ओक घेऊन येत आहेत मराठी भाषेचा अभिमान जपणारा, भारताचा पहिला-वहिला...

“सरकारचं अपयश झाकायचं असेल तर संजय राऊत लेख लिहून लक्ष वळवतात”

“सरकारचं अपयश झाकायचं असेल तर संजय राऊत लेख लिहून लक्ष वळवतात”

आपल्याला राज्यात सध्या सत्तेवर असणारं महाविकासआघाडी सरकार पाडण्याची कोणतीही घाई नाही, असं म्हणत हे सरकार त्यांच्यातील अंतर्विरोधामुळेच पडेल असा सूर...

‘सरकारमध्ये कुरघोडीचा प्रयत्न सुरु’; पोलीस दलातील बदल्यांवरुन फडणवीसांची सरकारवर टीका

‘खाजगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट थांबवा’; फडणवीसांची सरकारला विनंती

देवेंद्र फडणवीस यांनी आज ठाण्यात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारला महत्त्वाच्या सूचना केल्या....

येत्या 8 जुलैपासून राज्यातील हॉटेल-लॉज सुरु करण्यास परवानगी…

येत्या 8 जुलैपासून राज्यातील हॉटेल-लॉज सुरु करण्यास परवानगी…

महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायांत हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान लक्षात घेऊन हा उद्योग परत सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील हॉटेल्स...

सुशांतसिंह राजपूतचा अखेरचा चित्रपट ‘दिल बेचारा’ चा ट्रेलर रिलीज

सुशांतसिंह राजपूतचा अखेरचा चित्रपट ‘दिल बेचारा’ चा ट्रेलर रिलीज

सुशांतसिंह राजपूतचा अखेरचा चित्रपट ‘दिल बेचारा’ चा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. संजना सांघी आणि सुशांतसिंग राजपूत यांचे चाहते या चित्रपटाची...

Page 642 of 644 1 641 642 643 644

Recent News