नवी दिल्ली : पैसे घेऊन प्रश्न विचारल्या प्रकरणात तृणमूल काॅंग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांची लोकसभेतील सदस्यसत् रद्द करण्यात आलं आहे. पैसे घेऊन लोकसभेत पैसे विचारल्या प्रकरणी लोकसभा अध्यक्ष आणि संसेदच्या एथिक्स समितीने मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. यावरून आता देशात मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा..नवाब मलिकांना महायुतीत घेण्यास फडणवीसांचा विरोध, सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी नेहमी सत्याच्या बाजूने……
मी अदानी मुद्यावर भाष्य केल्यामुळे माझं लोकसभेचं सदस्यसत्व रद्द करण्यात आलंय. एथिक्स समितीसमोर माझ्यासमोर कोणताही मुद्दा नव्हता. कोणताही पुरावा नव्हता. त्यांचा एकच मुद्दा होता की मी अदानीचा मुद्दा उपस्थित केला. मी सध्या ३९ वर्षाची आहे. पुढील ३० वर्ष संसदेच्या आत आणि बाहेर देखील या प्रश्नावर लढत राहिन, अशी प्रतिक्रिया महुआ मोईत्रा यांनी दिली आहे.
हेही वाचा…“हल्ला फक्त मलिकांवर का ? भावना गवळी, पटेल अजित पवार, सरनाईक हे यांच्या मांडीवर
दरम्यान, भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महुआ मोईत्रा यांच्यावर आरोप केले होते. मोईत्रा यांचे निकटवर्तीय समजले जाणारे देशद्रोहींने अदानी समूह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्यासाठी मोईत्रा आणि व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्यातील लाच व्यवहाराचे पुरावे सादर केले आहेत.
READ ALSO :
हेही वाचा..माढा लोकसभेवरून भाजपमध्ये अंतर्गत कलह, रणजितसिंह निंबाळकरांसमोर मोहिते पाटलांचं आव्हान ?
हेही वाचा…शिंदेंना नेतेपदावरून हटवण्याच्या प्रस्तावावर २३ जणांच्या सह्या ; सामंत, गुलाबराव पाटील, केसरकरांचा समावेश, ठाकरेंनी काढला मोठा पत्ता
हेही वाचा…“गोळवलकरांचा निषेध करुन त्यांचे विचारधन जमीनीत गाडणार का?” काॅंग्रेसचा भाजपला तिखीट सवाल
हेही वाचा…प्रफुल्ल पटेलांचे संबंध दाऊदच्या हस्तकांशी., पटेल अमित शाहांना भेटले, खुलासा करावा, दानवेंचं फडणवीसांना पत्र
हेही वाचा…मोठी बातमी..! अंतरवाली सराटीतील लाठीचार्ज कुणावर कारवाई केली? फडणवीसांचं लेखी उत्तर