मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि आमदार सुनिल राऊत यांना जीवे ठार मारण्याची धमकीचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली. यानंतर दोषींवर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांकडून केला जात आहे. यातच आता या प्रकरणी दोन व्यक्तींना अटक करण्यात आले आहे.
हेही वाचा…“शरद पवारांना धमकी देणारा भाजपचा कार्यकर्ता”, खरा मास्टरमाईंड शोधा, अजित पवार
शरद पवार यांना देखील आज जीवे ठार मारण्याची धमकी आली. त्यानंतर संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश गृहविभागाकडून देण्यात आले. यानंतर पोलिसांनी आज संजय राऊत आणि सुनील राऊत यांना धमकी देणाऱ्या दोन व्यक्तींना अटक केली आहे. आता या चौकशीत काय माहिती समोर येईल. ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…“राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही साहेबांसाठी छातीचा कोट करू”, शरद पवारांना धमकी आल्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक
काल सायंकाळी अज्ञात व्यक्तींनी सुनील राऊत यांना फोन केला होता. सकाळचा भोंगा बंद करा अन्यथा गोळ्या घालून ठार मारू अशी धमकी फोनवरून देण्यात आली. यानंतर लगेचच अज्ञात व्यक्तींच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोन व्यक्तींना अटक केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“..तर यापेक्षा जोरदार प्रत्युत्तर देण्यात येईल”, चित्रा वाघ-आव्हाडांमध्ये जुंपली
हेही वाचा…“तु नक्की भारतात जन्माला आला होता की नेपाळ ला?” राष्ट्रवादीने राणेंना डिवचलं
हेही वाचा…“राज्यात दंगली घडवल्या तर कोणाचा फायदा होतोय हे जगजाहीर”, जयंत पाटलांचा रोख नेमका कुणाकडे?
हेही वाचा…“शरद पवारांची काळजी घेतली जाईल, आवश्यकता असल्याच….”, धमकी प्रकरणानंतर शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
हेही वाचा…राज्यात धमकीचे प्रकरण….! मुख्यमंत्री देवदर्शनाला जम्मूत, विरोधकांची जोरदार टिका