मुंबई : भापच्या नेत्या चित्रा वाघ आणि राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यात ट्विटवार चांगलाच रंगला आहे. सत्ता काय गेली, सत्तेबरोबर मतीही गेली असं म्हणत चित्रा वाघ यांनी जितेंद्र आव्हाड यांना डिवचलं आहे. तर त्यावर आता बस आपण खूप खालच्या पातळीवर जाऊन बोलता म्हणत आव्हाडांनी चित्रा वाघ यांच्यावर पलटवार केला आहे. तर पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाडांनी चित्रा वाघ यांना इशारा देत जोरदार टिकास्त्र सोडलं आहे.
हेही वाचा…“राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही साहेबांसाठी छातीचा कोट करू”, शरद पवारांना धमकी आल्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक
माझ्या राजकीय मुद्यांवर वैयक्तिक पातळीवर जाऊन बिनबुडाचे आरोप करून चारित्र्यहनन करताहेत. जेव्हा तुमच्याकडे उत्तर नसतं तेव्हा स्त्रीची बदनामी हेच आव्हाडांचं शस्त्र असतं. यापुर्वीही अशा प्रसंगांना सामोरे गेलं आहे. बहिण म्हणून चारित्र्य हनन करणारी तुमच्या सारखी औलाद महाराष्ट्रात जन्माली आली हेच दुर्दैव आहे. मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारा गिधाड आहे. असं म्हणत तुमच्यासारख्या गिधाडांना मी सोडणार नाही. असं म्हणत चित्रा वाघ यांनी आव्हाडांना इशारा दिला आहे.
हेही वाचा…“आव्हाडांचा मेंदू सडत चाललंय, एंटी चैम्बर मधले विनोद ” चित्रा वाघ अन् आव्हांडामध्ये रंगल वाकृयुद्ध
त्यावर माझा डीनए जेव्हा तुम्ही काढता चित्राताई. तेव्हा तो माझ्या आईच्या चारित्र्यावर हल्ला असतो आणि मी पुन्हा निक्षून सांगतो, कळत नकळत जरी माझ्या आईची बदनामी आपण केलीत, तर यापेक्षा जोरदार प्रत्युत्तर देण्यात येईल. असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे.
माझा डीएनए जेंव्हा तुम्ही काढता चित्राताई,तेंव्हा तो माझ्या आईच्या चारित्र्यावर हल्ला असतो.आणि मी पुन्हा निक्षून सांगतो,कळत नकळत जरी माझ्या आईची बदनामी आपण केलीत,तर यापेक्षा जोरदार प्रत्युत्तर देण्यात येईल.@ChitraKWagh @BJP4Maharashtra pic.twitter.com/6cnovurYzK
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 9, 2023
म्हणूनच तुमचा मेंदू सडल्याचं मी बोललेय जितेंद्र आव्हाड. आणि तुम्ही लगेच ते सिद्धही करून दाखवलं.
माझ्या राजकीय मुद्द्यांवर तुम्ही वैयक्तिक पातळींवर जाऊन बिनबुडाचे आरोप करून चारित्र्यहनन करताय,
तुमच्याकडे जेव्हा उत्तर नसतं तेव्हा स्त्रीची बदनामी हेच तुमचं शस्त्र असतं. मी… pic.twitter.com/MEcuQojgj9— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 9, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“तु नक्की भारतात जन्माला आला होता की नेपाळ ला?” राष्ट्रवादीने राणेंना डिवचलं
हेही वाचा…“राज्यात दंगली घडवल्या तर कोणाचा फायदा होतोय हे जगजाहीर”, जयंत पाटलांचा रोख नेमका कुणाकडे?
हेही वाचा…“शरद पवारांची काळजी घेतली जाईल, आवश्यकता असल्याच….”, धमकी प्रकरणानंतर शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
हेही वाचा…राज्यात धमकीचे प्रकरण….! मुख्यमंत्री देवदर्शनाला जम्मूत, विरोधकांची जोरदार टिका
हेही वाचा…“शरद पवारांना धमकी देणारा भाजपचा कार्यकर्ता”, खरा मास्टरमाईंड शोधा, अजित पवार