मुंबई : भापच्या नेत्या चित्रा वाघ आणि राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यात ट्विटवार चांगलाच रंगला आहे. सत्ता काय गेली, सत्तेबरोबर मतीही गेली असं म्हणत चित्रा वाघ यांनी जितेंद्र आव्हाड यांना डिवचलं आहे. तर त्यावर आता बस आपण खूप खालच्या पातळीवर जाऊन बोलता म्हणत आव्हाडांनी चित्रा वाघ य़ांच्यावर पलटवार केला आहे.
हेही वाचा…घड्याळ्याची साथ सोडून राष्ट्रवादीचा बडा नेता तेलंगणा पक्षात, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
सत्ता काय गेली, सत्तेबरोबर मतीही गेली. आजकाल महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या डोक्यावर इतका परिणाम झालेला दिसतोय की त्यांचा जीभेवरही ताबा राहिलेला नाही. पत्रकार परिषदेत जाहीर रित्या शिवीगाळ करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांचा मेंदूही त्यांच्या स्वभावाप्रमाणं सडत चाललंय. जितेंद्र आव्हाडांच्या अशा विकृतींना वेळीच आवर घाला आणि यांना येरवड्याच्या रूग्णालयात दाखल करा. असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे.
हेही वाचा…पहाटेच्या शपथविधीला अजित पवारांनी ‘त्या’ ३३ आमदारसहं सत्तेचं गणित कसं जुळवलं ? गुपीत फुटलं
चित्रा वाघ यांच्या टिकेला आव्हाडांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “ताई मी कुठलीही शिवी दिली नाही. फक्त मला मुन्मी कोणाची तोंड उघडायला लावू नका. मी तुमची खूप इज्जत करत आलो आहे. तुम्हारे शिशे के घरपे हम पत्थर मार सकते है. हमाम मै सब नंगे है. बापूआर्मस्ट्राॅंग आठवत असेल ना ह्यापुढे स्वभावाप्रमाणे वागीन. एंटी चैम्बर मधळे विनोद आत्ता. बस्स आपण खूप खालच्या पातळीवर जाऊन बोलता. माझा स्वभाव आपल्याला माहित आहे. मी सहन करतो पण मला त्यांनी बोलावे ज्याचे हात स्वच्छ आहे. अजून खूप बोलू शकतो बहिणीला सांभाळून घेत आलो” असंही आव्हडांनी म्हटलं आहे.
ताई मी कुठली ही शिवी दिली नाही ….. फक्त मला munmy कोणाची तोंड उघडायला लावू नका … मी तुमची खूप इज्जत करत आलो आहे … तुम्हारे शिशे के घरपे हम पत्थर मार सकते है …. हमाम मै सब नंगे है …….Baपूआर्मस्ट्राँग ….. आठवत असेल ना …ह्या पुढे स्वभावा प्रमाणे वागीन… एंटी चैम्बर … मधले… https://t.co/DatnmGbb1x
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 8, 2023
READ ALSO :
हेही वाचा…राज्यात काय चाललंय? “तर बंदूकीने गोळ्या घालू ,” शरद पवारांना पाठोपाठ राऊतांनीही जीवे ठार मारण्याची धमकी
हेही वाचा…मोठी बातमी..! “तुमचाही दाभोळकर होणार”, शरद पवारांना जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्याचं नाव आलं समोर
हेही वाचा…Breaking: राजकारणात खळबळ! शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी, नेमकं काय घडलं?
हेही वाचा…संभाजीनगरमधील लोकसभेच्या जागेवरून ठाकरे अन् शिंदे गटात जुंपली, सेनेचे दोन नेते एकमेकांत भिडले
हेही वाचा…मोठी बातमी..! महाराष्ट्रातील ‘११’ माजी आमदार हैदराबादला रवाना, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची मोठी खेळी