मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे ठार मारण्याची धमकी आल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार दाखल केली आहे. यातच भाजप नेते निलेश राणे यांनी शरद पवारांवर आक्षेपार्ह ट्विट केलं आहे. त्यांच्याविरोधात आज राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुंबईत आंदोलन सुरू केलं आहे. यातच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना देखील जीवे ठार मारण्याची धमकी मिळाली आहे.
हेही वाचा…पहाटेच्या शपथविधीला अजित पवारांनी ‘त्या’ ३३ आमदारसहं सत्तेचं गणित कसं जुळवलं ? गुपीत फुटलं
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार विनायक राऊत यांनी ही माहिती दिली आहे. सुनिल राऊत यांच्या फोनवर ऑडिओ क्लिपद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. सकाळचा ९ भोंगा बंद करा असे ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं आहे. तसेच बंदूकीने गोळ्या घालू असेही धमकीमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलंचं पेटलं आहे.
हेही वाचा…महायुतीत ‘या’ लोकसभा मतदारसंघावरून शिंदे-फडणवीसांमध्ये वादाची ठिणगी पडणार, अतंर्गत वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता ?
सकाळचा भोंगा बंद करा नाही तर तुम्हाला गोळ्या घालून ठार करू अशी धमकी माझ्या अन् संजय राऊत यांच्या फोनवर देण्यात आली. तसेच काल सायंकाळी चार ते फोन ही केले होते. त्यांना फोन केले असता त्यांनी फोन उचलले नाही. तसेच एका महिन्यात तुम्हाला स्मशानात पोहचवू असंही त्यांनी म्हटलं आहे. अशी माहिती विनायक राऊत यांनी दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी..! “तुमचाही दाभोळकर होणार”, शरद पवारांना जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्याचं नाव आलं समोर
हेही वाचा…Breaking: राजकारणात खळबळ! शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी, नेमकं काय घडलं?
हेही वाचा…संभाजीनगरमधील लोकसभेच्या जागेवरून ठाकरे अन् शिंदे गटात जुंपली, सेनेचे दोन नेते एकमेकांत भिडले
हेही वाचा…मोठी बातमी..! महाराष्ट्रातील ‘११’ माजी आमदार हैदराबादला रवाना, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची मोठी खेळी
हेही वाचा…घड्याळ्याची साथ सोडून राष्ट्रवादीचा बडा नेता तेलंगणा पक्षात, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…