मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय नेत्यांनी रणशिंग फुंकले आहे. आता लोकसभा मतदारसंघाचा राज्यातील राजकीय पक्षांकडून आढावा घेतला जात आहे. यातच महाविकास आघाडी विरूद्ध महायुती अशी लढत होत असल्याने राष्ट्रवादीने ठाणे लोकसभा मतदारसंघ हा ठाकरे गटासाठी सोडला आहे. तर या मतदारसंघातून महायुतीतही रस्सिखेच सुरू झाली आहे.
हेही वाचा…“फडणवीसांना कोरेगाव दंगली प्रकरणी साक्ष देण्यासाठी विटनेस बॉक्समध्ये बोलवा”, आंबेडकरांच्या मागणीने खळबळ
उद्धव ठाकरे गटाकडून ठाणे लोकसभा मतदारसंघातून खासदार राजन विचारे यांनाच उमेदवारी देण्याचा विचार सुरू आहे. तर भाजकडून डॉ.विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. पण पुर्वीचा दाखल देत ठाणे जिल्ह्याच्या शहरी भागातील हा मतदारसंघ मिळावा म्हणून भाजपने इच्छा व्यक्त केलेली नाही. शिवसेनेकडून नरेश म्हस्के वगळता अन्य कोणाचे नाव चर्चेत नाही.
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या बडा नेत्याची एंन्ट्री तेलंगणाच्या पक्षात, पक्ष प्रवेश घेण्यासाठी पाठवलं खास विमान महाराष्ट्रात
महाविकास आघाडीत ठाण्याचा मतदारसंघ शिउबाठाला सोडण्याचा निर्णय झाल्याने सध्याचे खासदार राजन विचारे हेच पुन्हा रिंगणात उतरतील, हे स्पष्ट आहे, पण पूर्वीचा दाखला देत ठाणे जिल्ह्याच्या शहरी भागातील हा मतदारसंघ मिळावा म्हणून भाजपने इच्छा व्यक्त केलेली नाही. शिवसेनेकडून नरेश म्हस्के वगळता अन्य कोणाचे नाव चर्चेत नाही.
हेही वाचा…“…तोपर्यंत जनतेची फसवणूक थांबणार नाही”, अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
दरम्यान, नवी मुंबईत गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे या दोन आमदारांतील वाद संपुष्टात आणणे, मिरा-भाईंदरमध्ये विद्यमान आमदार गीता जैन भाजपसोबत असल्या, तरी नरेंद्र मेहता आणि त्यांच्यात दिलजमाई घडवून आणणे हे भाजपपुढील आव्हान असेल. सध्या तरी या मतदारसंघातील शिवसेना आणि भाजप यांच्यातील बलाबल समान आहे, पण दोन्ही गटांपुढे अंतर्गत नाराजीचे आव्हान आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“गोप्या बोकडासारखा मातलाय,” शरद पवारांवरील टिका पडळकरांना भोवली, राष्ट्रवादी आक्रमक
हेही वाचा…“एकंदरीत चित्र काळजी करण्यासारखं”, शरद पवारांनी व्यक्त केली शंका
हेही वाचा…“पडळकराचं गाढवासारखं झालंय, आमदार झालं तरी सुधारत नाही”, राष्ट्रवादीचा खोचक टोला
हेही वाचा…भाजप खासदाराने ‘द केरला स्टोरी’ पाहण्यासाठी मुलीला थेटरात नेणे, दुसऱ्याच दिवशी मुलगी मुस्लिम प्रियकरासोबत फरार
हेही वाचा…शिंदे सरकारमध्ये मोठा काळाबाजार, अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे रेट सांगत अजित पवारांचा सरकारवर हल्लाबोल