पुणे : गेल्या काही दिवसापासून भाजप नेते गोपीचंद पडळकर सातत्याने राष्ट्रवादीवर टिका करतांना दिसत आहेत. यातच त्यांनी सोलापुर येथील एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख तर रोहित पवारांना माकड म्हणून संबोधले होते. त्यानंतर त्यांच्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून जहरी टिका करण्यात आली. यातच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या बडा नेत्याची एंन्ट्री तेलंगणाच्या पक्षात, पक्ष प्रवेश घेण्यासाठी पाठवलं खास विमान महाराष्ट्रात
गोप्या बोकडासारखा मातलाय. पवार परिवाराशिवाय याला काही सूचेना. योग्य वयात लग्न झालं नाही की मानसिक संतुलन कसं बिघडत यांचं उत्तम उदाहरण म्हणजे गोप्या थोड्या दिवसात जनताच याला जोड्याने हाणेल, याबद्दल त्याला स्वत: शंका नाही. असा खोचक ट्विट अमोल मिटकरी यांनी केला आहे.
हेही वाचा…“…तोपर्यंत जनतेची फसवणूक थांबणार नाही”, अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
दरम्यान, दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे धनगर समाजाच्या वतीने गोपीचंद पडळकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी टीका केली. रोहित पवार अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रसाद वाटत होते. पण धनगरांच्या घरी प्रत्येक वर्षाला चार बोकड कापतात. पण त्यांच्या दावणीला किती कोंबडं असतात, हे तुला माहिती नाही का माकडा? असे म्हणत गोपीचंद पडळकरांनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली.
READ ALSO :
हेही वाचा…“एकंदरीत चित्र काळजी करण्यासारखं”, शरद पवारांनी व्यक्त केली शंका
हेही वाचा…“पडळकराचं गाढवासारखं झालंय, आमदार झालं तरी सुधारत नाही”, राष्ट्रवादीचा खोचक टोला
हेही वाचा…भाजप खासदाराने ‘द केरला स्टोरी’ पाहण्यासाठी मुलीला थेटरात नेणे, दुसऱ्याच दिवशी मुलगी मुस्लिम प्रियकरासोबत फरार
हेही वाचा…शिंदे सरकारमध्ये मोठा काळाबाजार, अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे रेट सांगत अजित पवारांचा सरकारवर हल्लाबोल
हेही वाचा…“फडणवीसांना कोरेगाव दंगली प्रकरणी साक्ष देण्यासाठी विटनेस बॉक्समध्ये बोलवा”, आंबेडकरांच्या मागणीने खळबळ