छत्रपती संभाजीनगर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राज्यातील ४० लोकसभा मतदारसंघासाठी आता महायुती आणि महाविकास आघाडी मतदारसंघ निहाय आढावा बैठका घेत आहेत. यातच छत्रपती संभाजीनगर मध्ये ठाकरे आणि शिंदे गटात मोठी चुरस बघायला मिळत आहे. ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटाचे आमदार संदीपान भूमरे यांना आव्हान दिलं आहे.
हेही वाचा…“एकंदरीत चित्र काळजी करण्यासारखं”, शरद पवारांनी व्यक्त केली शंका
छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटात सातत्याने धुमचक्री बघायला मिळत आहे. एका बाजूला अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे तर दुसऱ्या बाजूला संदीपान भूमरे आणि संजय शिरसाट यांच्यात सातत्याने टिकास्त्र सोडलं जात आहे. यातच आता लोकसभा उमेदवारीवरून संदीपान भूमरे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात खडाजंगी बघायला मिळत आहे.
हेही वाचा…“पडळकराचं गाढवासारखं झालंय, आमदार झालं तरी सुधारत नाही”, राष्ट्रवादीचा खोचक टोला
दरम्यान, छत्रपती संभाजी नगरची लोकसभेची जागा शिवसेनची आहे आणि पक्षाने सांगितल्यास मी त्याठिकाणी लोकसभेची जागा लढवेन. परंतु माझ्या विरोधात चंद्रकांत खैरे हवेत. असं आव्हान संदीपान भूमरे यांनी दिलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी..! महाराष्ट्रातील ‘११’ माजी आमदार हैदराबादला रवाना, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची मोठी खेळी
हेही वाचा…घड्याळ्याची साथ सोडून राष्ट्रवादीचा बडा नेता तेलंगणा पक्षात, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
हेही वाचा…पहाटेच्या शपथविधीला अजित पवारांनी ‘त्या’ ३३ आमदारसहं सत्तेचं गणित कसं जुळवलं ? गुपीत फुटलं
हेही वाचा…महायुतीत ‘या’ लोकसभा मतदारसंघावरून शिंदे-फडणवीसांमध्ये वादाची ठिणगी पडणार, अतंर्गत वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता ?
हेही वाचा…“गोप्या बोकडासारखा मातलाय,” शरद पवारांवरील टिका पडळकरांना भोवली, राष्ट्रवादी आक्रमक