मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत दरदिवशी पत्रकार परिषदा घेऊन एकनाथ शिंदे आणि भाजपवर टिकास्त्र सोडत आहेत. सामानाच्या अग्रलेखातूनही संजय राऊत भाजवर निशाणा साधत आहे. त्यावर लगेच भाजपचे आमदार नितेश राणे पलटवार करीत आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. यातच आता नितेश राणे यांनी राऊतांवर गंभीर आरोप केले आहेत.
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांनी राज्यातील डिजिटल पत्रकारांना दिलेला शब्द पाळला..! डिजिटल मिडियाबाबत ऐतिहासिक निर्णय
राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये विलीन होण्याची तयारी उद्धव ठाकरेंची आहे. संजय राऊतांनी २०० कोटी घेऊन महाविकास आघाडीसाठी पुढाकार घेतला. आता राऊतांना उद्धव ठाकरेंची समजूत घालण्यासाठी तुम्ही राष्ट्रवादीत विलीन करा यासाठी १०० कोटींची ऑफर मिळाली आहे. तुमची आणि उद्धव ठाकरेंची महाराष्ट्राच्या राजकारणात किती लायकी राहिली. त्यावर अग्रलेख लिहावा. असा टोलाही नितेश राणे यांना राऊतांना लगावला आहे.
हेही वाचा…लोकसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादीने ठेवले ‘या’ मतदारसंघावर लक्ष, शरद पवारांनी दिले महत्वाचे आदेश
दरम्यान, संजय राऊत सातत्याने एकनाथ शिंदे यांच्यावर टिका करीत आहेत. संजय राऊतांनी सकाळी पत्रकार परिषद घेतली की, त्यावर लगेचच भाजप आमदार नितेश राणे पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर देत आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादीकडून नगर लोकसभा मतदारसंघासाठी मोर्चेबांधणी, राष्ट्रवादीतील ‘या’ नेत्यांच्या नावांची चर्चा
हेही वाचा…संजय शिरसाट यांना ‘त्या’ प्रकरणात क्लिनचीट, अहवाल प्राप्त झाला नसल्याची महिला आयोगाची प्रतिक्रिया
हेही वाचा…“शिंदे गटाच्या आमदार आणि खासदारांना पुढच्या निवडणुका भाजपच्या चिन्हावर लढावे लागणार”
हेही वाचा…हसन मुश्रीफ, प्रतीक पटेल लोकसभा निवडणुक लढणार, राष्ट्रवादीत चर्चा, भाजपला धक्कातंत्र देण्याच्या तयारीत
हेही वाचा…शिंदे-फडणवीसांच्या महायुती ला ‘नवा भिडू’ मिळणार, महाविकास आघाडी विरूद्ध ताकद वाढवणार