मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या कथित विनयभंग प्रकरणी शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांना क्लीनचिट मिळाली आहे. संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यावेळी सुषमा अंधारे तिथे उपस्थित नव्हत्या. त्यामुळे समोर व्यक्ति नसल्याने विनयभंग होत नाही, असा निष्कर्ष देण्यात आला आहे. तर महिला आयोगाने याबाबत अहवाल प्राप्त न झाल्याचं सांगितलं आहे.
हेही वाचा…निळूफुलेंची मुलगी गार्गी फुले म्हणतेय, की “राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये मला तिकीट दिलं तर..”,
शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाठ यांनी सुषमा अंधारे यांच्यावर खालच्या पातळीवर टिका केली होती. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी संजय शिरसाट यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी महिला आयोगाकडेही तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात आता संजय शिरसाट यांना क्लिनचीट देण्यात आली आहे.
हेही वाचा…“महाराष्ट्रात कर्नाटक नाही तर फक्त ‘उद्धव ठाकरें’चाच फॉर्म्युला दिसणार”, ठाकरेंचे सैनिक मैदानात
याप्रकरणात राज्य महिला आयोगाल तपास अहवाल प्राप्त झाला होता. अजूनही तो तपास सुरू आहे. मात्र, पोलिसांनी क्लीन चिट दिल्याचा अहवाल आम्हाला मिळालेला नाही. असं महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“शिंदे गटाच्या आमदार आणि खासदारांना पुढच्या निवडणुका भाजपच्या चिन्हावर लढावे लागणार”
हेही वाचा…हसन मुश्रीफ, प्रतीक पटेल लोकसभा निवडणुक लढणार, राष्ट्रवादीत चर्चा, भाजपला धक्कातंत्र देण्याच्या तयारीत
हेही वाचा…शिंदे-फडणवीसांच्या महायुती ला ‘नवा भिडू’ मिळणार, महाविकास आघाडी विरूद्ध ताकद वाढवणार
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांनी राज्यातील डिजिटल पत्रकारांना दिलेला शब्द पाळला..! डिजिटल मिडियाबाबत ऐतिहासिक निर्णय
हेही वाचा…लोकसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादीने ठेवले ‘या’ मतदारसंघावर लक्ष, शरद पवारांनी दिले महत्वाचे आदेश