मुंबई : राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाने कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी आपपली तयारी सुरू केली आहे. यातच आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा मतदार संघाचा आढावा घेण्यात आला.
हेही वाचा…अंबादास दानवेंचं विधान परिषदेतील ‘विरोधी पक्षनेते’ पद जाणार, शिंदे गट अॅक्शन मोडवर
मुंबई येथील राष्ट्रवादी भवन याठिकाणी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली या बैठकीत शरद पवार यांनी पक्षातील प्रमुख नेते, खासदार आणि पदाधिकाऱ्यांसह पुर्ण दिवसभरात कोल्हापुर, अहमदनगर, माढा, सातारा, परभणी, बीड उस्मानाबाद, नाशिक आणि दिंडोरी या लोकसभा मतदार संघांचा आढावा घेतला. पक्षबांधणीच्या दृष्टीने पक्षाची ध्येयधोरणे आखण्यासाठी ही आढावा बैठक झाली आहे.
हेही वाचा…निळुफुलेंची मुलगी अभिनेत्री गार्गी फुले राष्ट्रवादीत, प्रवेश करताच राष्ट्रवादीने दिली ‘ही’ जबाबदारी
दरम्यान, कर्नाटक निकालानंतर राज्यात महाविकास आघाडी लोकसभा निवडणुका एकत्रित लढणार असल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु जागा वाटपावरून आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता आघाडीतील पक्ष मतदार संघाची चाचपणी करतांना दिसत आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…निळूफुलेंची मुलगी गार्गी फुले म्हणतेय, की “राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये मला तिकीट दिलं तर..”,
हेही वाचा…“महाराष्ट्रात कर्नाटक नाही तर फक्त ‘उद्धव ठाकरें’चाच फॉर्म्युला दिसणार”, ठाकरेंचे सैनिक मैदानात
हेही वाचा…भाजपच्या २८ वर्षाच्या बाल्लेकिल्याला सुरूंग लावणारा आमदार म्हणतोय, “मी अजून छोटा कार्यकर्ता”, पटोलेंची ‘ती’ ऑफर धुडकावली
हेही वाचा…“२४ तासांत वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा..”, आमदाराने महावितरण अधिकाऱ्यांना झाप-झाप झापलं
हेही वाचा…“केवळ एक रूपयात पीक विमा..!” शिंदे सरकारची नवी योजना, शेतकऱ्यांना मोठा दिलासा