मुंबई : राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते पक्षांतर्गत प्रवेश करतांना दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बडानंतर अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि इतर नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडली. यातच आता राष्ट्रवादीत देखील पक्षप्रवेश होतांना दिसत आहेत.
हेही वाचा…पाच वर्षात महाराष्ट्राने गमावले 6आमदार तर ३ खासदार, जाण्याची वयं चिंतेत टाकणारी, वाचा संपुर्ण यादी..
ज्येष्ठ सिने अभिनेते स्वर्गीय निळुभाऊ फुले यांची कन्या अभिनेत्री गार्गी फुले हिने आज राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी नृत्य दिग्दर्शक अशुतोष राठोड, निर्माते नितीन नितीन पवार यांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
हेही वाचा…पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी ‘काॅंग्रेस’चा उमेदवार ठरला..! पटोलेंनी ‘नाव’ही जाहीर केलं
दरम्यान, गार्गी फुले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांना पक्षात राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक सेलच्या प्रदेश उपाध्यक्ष, तर आशुषोत राठोड यांची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व नितीन पवार यांची पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
READ ALSO :
हेही वाचा…“..तर छगन भुजबळांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा,” प्रकाश आंबेडकर आक्रमक
हेही वाचा…शिंदे गटातील ते १३ खासदार ही अपात्र होणार, सेनेच्या खासदाराचा मोठा दावा
हेही वाचा…“आघाडीसह आता शिंदे-फडणवीसांच्या ‘महायुती’ तही जागा वाटपावरून हमरीतुमरी, एक पक्ष आक्रमक
हेही वाचा…“चंद्रपुरचा कायापालट करण्याची धानोरकरांची भूमिका, मात्र नियतीच्या पुढे..”, अजित पवारांनी व्यक्त केलं दु:ख
हेही वाचा…ठाकरे गट पुन्हा फुटणार ? फडणवीसांचा मोठा दावा, अनेक जण संपर्कात