पुणे : गेल्या काही दिवसापासून आमदार, खासदार संपर्कात असल्याचा दावा शिंदे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांकडून केला जात आहे. आगामी निवडणुकांच्या पुर्वी अनेक जण पक्षात प्रवेश करणार असल्याचा दावा दोन्ही बाजूंकडून केला जात आहे. यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांना शिंदे गटातील आमदार संजय शिरसाठ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…“महाराष्ट्रात कर्नाटक नाही तर फक्त ‘उद्धव ठाकरें’चाच फॉर्म्युला दिसणार”, ठाकरेंचे सैनिक मैदानात
नऊ वर्षात नरेंद्र मोदी सरकारने जनतेला काय दिलं आहे. ? त्यांचे हे नऊ वर्ष त्यांच्या नाकीनऊ आणणार आहेत. इकतं सगळं होतं मग निवडणुका का घेत नाहीत. याचे उत्तर आता सरकारने द्यावे. तसेच शिंदे गटाच्या आमदार आणि खासदारांना पुढच्या निवडणुका भाजपच्या चिन्हावर लढावे लागणार असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…भाजपच्या २८ वर्षाच्या बाल्लेकिल्याला सुरूंग लावणारा आमदार म्हणतोय, “मी अजून छोटा कार्यकर्ता”, पटोलेंची ‘ती’ ऑफर धुडकावली
तर त्यावर काही लोकांना प्रसिद्धी हवी असते. त्यामुळे ते खोटे बोलत असतात. ठाकरे गटाचे आमदार आमच्या संपर्कात असून ते निवडणुकीआधी आमच्याच पक्षात येतील. तसेच संजय राऊत यांचा कार्यकाळ आता संपत आला आहे. खोटे बोलत असाल तर खोटे हास्य आणावे लागते. अस संजय शिरसाठ यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…हसन मुश्रीफ, प्रतीक पटेल लोकसभा निवडणुक लढणार, राष्ट्रवादीत चर्चा, भाजपला धक्कातंत्र देण्याच्या तयारीत
हेही वाचा…शिंदे-फडणवीसांच्या महायुती ला ‘नवा भिडू’ मिळणार, महाविकास आघाडी विरूद्ध ताकद वाढवणार
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांनी राज्यातील डिजिटल पत्रकारांना दिलेला शब्द पाळला..! डिजिटल मिडियाबाबत ऐतिहासिक निर्णय
हेही वाचा…लोकसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादीने ठेवले ‘या’ मतदारसंघावर लक्ष, शरद पवारांनी दिले महत्वाचे आदेश
हेही वाचा…निळूफुलेंची मुलगी गार्गी फुले म्हणतेय, की “राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये मला तिकीट दिलं तर..”,