जळगाव : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आहे. रक्षा खडसे यांच्या उमेदवारीला भाजपच्या स्थानिक नेत्यांकडूनही सुरूवातीला विरोध होताच. मात्र आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तर भाजपच्या राजीनाम्याचे सत्र सुरू झाले आहेत.
हेही वाचा…लोकसभेसाठी शरद पवारांचे ‘१०’ शिलेदार ठरले ; भाजपसह अजित पवारांनाही देणार मोठी टक्कर
रक्षा खडसे यांच्या उमेदवारीवर भाजपच्या स्थानिक नेत्याचा विरोध केलाय. यातच आता रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने राजीनाम्याचे सत्र आता वरणगाव शहर, परिसरात पोहोचले आहे. वरणगाव येथील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मिळून रविवारी आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठवला आहे. वरणगाव भागातील भाजपच्या २०० पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे सामुहिक राजीनामा दिल्याने खळबळ उडालीय.
हेही वाचा…कोल्हापुरची जागा शाहू महाराजांसाठी तर सांगलीतून चंद्रहार पाटील, मविआचं जागावाटपाचं ठरलं
दरम्यान, अलिकडेच कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पाटील यांच्यासह त्यांच्या कन्या केतकी पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर रक्षा खडसे यांचा पत्ता कट करून केतकी पाटील यांना उमेदवारी देण्यात येईल अशी चर्चा सुरू होती. मात्र भाजपने पुन्हा रक्षा खडसे यांच्यावर विश्वास टाकला आहे. मात्र रक्षा खडसे यांच्या उमेदवारीला आता भाजपकडूनच विरोध होतांना दिसत आहे.
READ ALSO :
“सख्खा भावाने अजित दादांना खडसावलं ; अजित पवार गटाकडून दिलं जोरदार प्रत्युत्तर”
हेही वाचा…सांगलीच्या जागेवरून ठाकरे अन् कॉंग्रेसमध्ये मोठी लढाई ; महाविकास आघाडीचे नेते आमनेसामने
हेही वाचा…जागा वाटपात ठाकरे मोठा भाऊ, २२-१६-१० लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला
हेही वाचा…माढ्यात महायुतीचे नेते आपल्याच उमेदवाराचा गेम करणार, बंडखोरी टाळण्यासाठी भाजपकडून महाजनाला पाचरण
हेही वाचा…“याच्यासारखा नालायक माणूस नाही”, सख्या भावाने अजित पवारांना खडसावलं