नाशिक : राज्यात महाविकास आघाडी सरकार असतांना सातत्याने विरोधकांकडून महापुरूषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्यात आली. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी याविरोधात जोरदार आंदोलने केलीत. यातच संभाजी भिडे यांच्याकडून सातत्याने महापुरूषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्यात येत आहेत. यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी टिकास्त्र सोडलं आहे.
हेही वाचा…“त्यामुळेच शरद पवारांच्या सभेनंतर २७ ऑगस्टची अजित पवारांची उत्तरसभा सभा रद्द”, कारण आलं समोर
संभाजी भिडे यांचं नाव मनोहर कुलकर्णी असून, लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातो. खरेतर ब्राम्हण समाजाने वाईट वाटून घेऊन नये. पण ब्राम्हण, समाजात संभाजी, शिवाजी नाव ठेवत नाहीत. मात्र मुद्दामून संभाजी भिडे हे नाव ठेवण्यात आलं अशी टिका छगन भुजबळ यांनी केलीय.
हेही वाचा…“नवाब मलिकांवरील केस मागे घेणार नाही, ” मलिकांच्या ‘त्या’ केसबद्दल भाजप नेत्याचं स्पष्टीकरण
काही लोक म्हणतात, तुम्ही इकडे-तिकडे गेलात. पण, कुठेही गेलो, तरी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा सोडणार नाही. असंही त्यांनी म्हटलयं.
READ ALSO :
हेही वाचा…अभिनेत्री दिपाली सय्यद निवडणुक लढवणार, शिंदे तिकीट देणार
हेही वाचा…“सप्टेंबर महिना हा राज्यामध्ये सत्ताबदल घेऊन येईल, मुख्य खुर्ची बदलणार “
हेही वाचा…बीडची उत्तर सभा होणारच, अजित पवार भाषण करणार, धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण
हेही वाचा…“मनसेने टोलनाके व गाड्या फोडण्यापेक्षा खड्डे बुजवण्याची मोहिम घ्यावी,” दिपाली सय्यदचा खोचक टोला
हेही वाचा…“अजित पवार-शरद पवारांची ‘ती’ भेट राजकीय नाही तर..,” मोठं कारण आलं समोर