पुणे : एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात इंडियाच्या बैठकीचं मुंबईत आयोजन करण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला अजित पवार शरद पवारांची भेट घेत होते. यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली होती. शरद पवार संभ्रम निर्माण करीत आहे. अशी टिका देखील करण्यात आली. परंतु शरद पवार आणि अजित पवार यांची भेट वेगळ्याच कारणांनी झाली असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…महाराष्ट्रातील आमदार सर्वात मालमाल…! सर्वात जास्त संपत्ती असणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र २ क्रमांकावर, अनेकजण कोट्यावधीचे मालक
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बांधकाम व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या घरी नुकत्याच झालेल्या गुप्त बैठकीवरून अद्यापही राजकीय तर्कवितर्क सुरू असतांना ही बैठक चोरडीया यांच्या नाईक बेटाच्या तब्बल तीन हजार कोटींच्या टीडीआरचा मार्ग सुकर होण्यासाठी घडवून आणल्याची चर्चा आहे.
हेही वाचा…“बारामतीत सुप्रिया सुळे यांना ताकद द्या, साथ द्या,” उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
त्याचवेळी या टीडीआरच्या प्रस्तावाची फाईल नुकतीच मागे घेतली असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आल्यामुळे नक्की काय गोलमाल सुरू आहे.? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“त्यामुळेच शरद पवारांच्या सभेनंतर २७ ऑगस्टची अजित पवारांची उत्तरसभा सभा रद्द”, कारण आलं समोर
हेही वाचा…“नवाब मलिकांवरील केस मागे घेणार नाही, ” मलिकांच्या ‘त्या’ केसबद्दल भाजप नेत्याचं स्पष्टीकरण
हेही वाचा…“रामदास कदम आम्हाला शिवीगाळ करतात, त्यांना हटवा अन्यथा..,” शिवसेनेच्या नेत्यांची शिंदेंकडे कैफियत
हेही वाचा…“वैफल्यगस्त, महापेरू, फडणवीस सांभाळा, अहंकाराचा पिळ, बोरूबहाद्दर,” भाजप अन् ठाकरे गटात शाब्दिक चकमक
हेही वाचा…“स्पेशल ८०” महाराष्ट्रातले आमदार करणार भाजपसाठी सर्व्हे, तगडी फौज मध्य प्रदेश, राजस्थान अन् तेलंगणात दाखल