मुंबई : राज्यात पुरूष केसरी कुस्तीप्रमाणे महिलांची देखील महिला केसरी स्पर्धा करण्यात यावी, अशी मागणी शिंदे गटाच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभुषण सिंह यांच्याकडे केली आहे. तसेच 12 जानेवारीला ते मुंबईत देखील येणार असल्याचं दिपाली सय्यद यांनी म्हटलं आहे.
भीक मागणं हा शब्द प्रबोधनकार ठाकरेंचेच..! ठाकरेंशी भेट घेऊन चंद्रकांत पाटलांनी थेट पुस्तकचं दाखवलं
राज्यात पुरूष केसरी कुस्तीप्रमाणे महिलांचीही केसरी स्पर्धा होेण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आली आहे. याच निमित्ताने बृजभुषण सिंह यांची भेट घेतली आहे. त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून पुण्यात फेब्रुवारीत महिला केसरी कुस्ती स्पर्धा होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
“पन्नास खोक्क्यांना, माजलेले बोक्के उत्तर”; विधानसभेच्या पायऱ्यावरच सत्ताधारी अन् विरोधक भिडले
तसेच उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या मोर्चात सामील झाल्या होत्या. त्यावर बोलताना त्या म्हणाल्या की, रश्मी वहिनी सरकार मध्ये असताना लोकांनामध्ये येऊन त्यांनी काम केलं पाहिजे होतं. याचं दुख आहे. पण आता त्या मैदानात उतरल्या आहेत, आणि पुढाकार घेऊन आंदोलन करीत आहे. याचा आनंद वाटत आहे.
“भिडे वाड्यासाठी निधी द्या”,रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
दरम्यान, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुण्यात होत असून जानेवारीत कुस्तीचा फड होणार आहे. त्यासाठी बृजभूषण सिंह पुण्यात येणार आहेत.
Read also
- गोपीचंद पडळकरांच्या मोताश्री विजयी, गोपीचंद पडळकरांचा थेट फोन
- भुखंडचा वाद सभागृहात पेटला..! फडणवीस, पाटील, भुजबळ एकमेकांत लढले, अध्यक्षांची तारांबळ
- “खुद्द उर्जामंत्री बोलत असताना सभागृहात बत्ती गुल..! बल्ब, माईक सभागृह शांत
- ग्रामपंचायत निवडणुक निकाल, दोन गट भिडले, भाजपच्या कार्यकर्त्यांचा मृत्यू
- “2.5 वर्षात भाजपच्या एकही आमदाराला रूपयाचा निधी दिला नाही, पण आता..” फडणवीसांचा हल्लाबोल