मुंबई : राज्याचं अर्थसंकल्प आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करत आहेत. देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच राज्याचं अर्थसंकल्प सादर करीत आहेत. सत्तांतरनंतर शिंदे सरकारचा पहिला अर्थसंकल्प आहे. नागपुर आणि नाशिक उद्यानासाठी २५० कोटींची तरतुद करण्यात आली आहे. त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे अपघात योजना पुन्हा सुरूवात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा…“दाढी अन् मिशा आल्या म्हणजे अक्कल येते, असं काही नाही”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात पाच ध्येय ठेवण्यात आलं आहे. त्यात अमृत – शाश्वत शेती समृद्ध शेतकरी, दुसरे अमृत- महिला आदिवाशी मागासवर्ग ओबीसी सह सर्व समाज घटकांचा सर्व समावेश विकास. तिसरा अमृत भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास. चौथे अमृत रोजगार निर्मिती सक्षम कुशल रोजगारक्षम. पाचवे अमृत अमृत पर्यावरण पुरक विकास.
हेही वाचा..भुजबळांनी शिंदेंना डिवचलं, एकनाथ शिंदेंनी अॅक्शन करत दिलं उत्तर, सभागृहात मोठा गोंधळ
त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मा योजनेच्या उर्वरित पात्र शेतकऱ्यांना त्यांचे लाक्ष देण्यात येते. धान विक्रि धनाची विक्री सातबारा उत्पादक शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२२-२३ साठी डीबीटी द्वारे दोन हेक्टरच्या मर्यादित प्रति एक तरी १५००० रूपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा..अश्विनी जगताप अन् रवींद्र धंगेकरांनी घेतली शपथ, विधानभवनात आता आवाज घुमणार
नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे वेळेत व्हावे म्हणून शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ नयेत म्हणून ई पंचनामे करण्यात येणार आहेत. कृषी समिती बाजार समिती असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मुक्कामासाठी राष्ट्र संत तुकडोजी भवन बांधण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या जेवणासाठी शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावर्षी 3 हजार ३४१ कोटींची तरतुद करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना केंद्राकडून ६ तर राज्य सरकारकडून ६ कोटींची तरतुद करण्यात येणार आहे.
Read also
- हेही वाचा…शिंदेंच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना ठेवले मध्यभागी, सरकारकडून मोठ्या योजनांची घोषणा
- हेही वाचा..शिंदे सरकारचा मास्टरट्रोक…! शेतकऱ्यांसाठी नवी “नमो” योजना
- हेही वाचा..“आर्थिक पाहणी अहवालावर रोहित पवारांची सरकार खोचक प्रतिक्रिया”, म्हणाले की,
- हेही वाचा..पन्नास खोके अन् नागालॅंड ओक्के, विधानसभेत नागालॅंडचा मुद्दा, सत्ताधारी विरोधक आमनेसामने
- हेही वाचा…“राज साहेब अतिशय दिलदार मनाचा राजा माणूस”, जुने ऋणानुबंध जुळले, धंगेकरांची प्रतिक्रिया