IMPIMP

News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

22880 posts

आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसारखे राजकारण करीत नाही, आम्ही राजकारण जनतेकरीता करतो – फडणवीस

कोरोना व्हायरस महामारी संकटाच्या काळात माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या राज्याचा दौरा करत आहे. या…

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर आम्ही ठाम – उदय सामंत

6 जुलै रोजी युजीसीने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात यावी, यासाठी मार्गदर्शक सुचना पाठवल्या होत्या. मात्र त्या आधी महाराष्ट्र…

“मी बरा झालोय, आता पुणे शहरही बरं करणार”; महापौर मोहोळ यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती ४ जुलै रोजी त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह…

“माझ्या अपमानापेक्षा समाजाचे काम मार्गी लागले हे महत्वाचे!”

सारथी संस्थेच्या प्रश्नावर राज्य सरकारने आज एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये आसन व्यवस्थेवरून गोंधळ झाल्याचं पाहायला…

“कोणाचा मंत्री कुठे फिरतोय, हे मुख्यमंत्र्यांना सुद्धा माहिती नसते”

राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी…
bjp

“…..म्हणून मी स्वेच्छेनं खाली बसलो होतो”; संभाजीराजेंनी दिले स्पष्टीकरण

सारथी संस्थेच्या प्रश्नावर राज्य सरकारने आयोजित केलेल्या बैठकीत, छत्रपती संभाजीराजे भोसले तिसऱ्या रांगेत बसले होते. यांना व्यासपीठावर स्थान…

“बैठक झाल्यानंतर संभाजीराजेंना बोलूच दिलं नाही”

मराठा समाजाच्या विकासासाठी आयोजित करण्यात आलेल्या सारथी संस्थेच्या बैठकीत गोंधळ झाला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपतींना तिसऱ्या रांगेत स्थान…

“मुख्यमंत्री नाराज नव्हतेच..”; पारनेर राजकारणावर अजित पवारांनी सोडले मौन

पारनेरमधील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात शिवसेना-राष्ट्रवादीत नाराजी…

पारनेर नगरसेवक प्रकरणावर हसन मुश्रीफ म्हणाले…..

अहमदनगरमधील पारनेरचे पाच नगरसेवक सध्या चांगलेच चर्चेत आहेत. पारनेरमधील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत…

सारथी बैठकीत संभाजीराजेंचा अवमान झाल्याने निलेश राणे आक्रमक; म्हणाले….

आज सारथीच्या संदर्भात मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत गोंधळ पाहायला मिळाला. छत्रपती संभाजीराजे यांना सभागृहात खाली तिसऱ्या रांगेत…