मुंबई : राज्यात सध्या राजकीय वातावरण एमआयएमनं महाविकास आघाडीसमोर ठेवलेल्या युतीच्या प्रस्तावामुळे चांगलंच तापलं आहे. यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार संघर्ष बघायला मिळत आहेत. आता याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
भाजपचे वरचे नेते अनुकुल मात्र..; पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवार दिल्याने सतेज पाटलांची प्रतिक्रिया
यु फॉर उद्धव आणि यु-टर्न. जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द झालं तेव्हा आमच्यासोबत सेलिब्रेेशन आता काश्मीरमध्ये जाऊन शिवसैनिकांचं आंदोलन सोडला सगळा अभिमान सत्तेसाठी गहाण टाकलात तुम्ही स्वाभिमान, असं ट्विट चंद्रकांत पाटलांनी केलं आहे. तसेच मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे अजूनही वेळ गेलेली नाही. आता एमआयएम सारख्यांशी युती करणार का ?असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
मग तुमच्या सरकारच्यावेळी महाराजांचा विधानसभेत फोटो का नाही लावला? अजित पवारांचं भाजपला प्रत्युत्तर
Read also:
- नवाब मलिकांना अजून एक न्यायालयाचा दणका; दिलासा नाहीच
- “शिवसेनेनं मावळची जागा पार्थ पवारांसाठी सोडावी”
- कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक भाजप जिंकेल; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा दावा
- 33 कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम फक्त इव्हेंटबाजी; मनिषा कांयदेचा भाजपवर हल्लाबोल
- मैदानात येऊन आमच्याशी लढा, नामर्दांसारख्या आम्हाला नोटीसा पाठवू नका; नितेश राणेंची बोचरी टीका