पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणाला आता दिवसेंदिवस वेगळं वळण लागत आहे. ललित पाटील प्रकरणाचा वेगाने तपास होत नसल्याचा आरोप करत काॅंग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणात बड्या राजकीय नेत्यांचा हात असल्याचाही आरोप होत असतांना पोलिसांकडून मोठी माहिती देण्यात आली आहे.
हेही वाचा…एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, राज्य सरकारने ‘इतक्या’ रूपयांचा जाहिर केला बोनस
ललित पाटील ड्र्ग्ज प्रकरणात कोणत्याही व्यक्तीचं नाव सापडलेलं नसल्याचं अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांनी सांगितलं आहे. पोलीस या प्रकरणात अजूनही तपास करत आहेत. या प्रकरणात १० पोलिसांचं निलंबन करण्यात आलं असून १४ आरोपी अटकेत असल्याचीही माहिती सक्सेना यांनी दिली आहे.
हेही वाचा…राज्यातील प्रदूषण नियंत्रणासाठी एकनाथ शिंदे सरसावले, अधिकाऱ्यांना दिल्या महत्वाच्या सूचना
दरम्यान, ललित पाटील पलायन प्रकरणी तपासला गती मिळाली नाही. मी या प्रकरणी पोलीस आयुक्तांनी भेट घेतली आहे. तपास सुरू आहे तो होऊ द्या. पण ९ महिन्यात ललित पाटील ने ज्याला पैसे दिले. त्या पैशांची रिकव्हरी करा. जे पोलिस आणि ससून रूग्णालयाचे अधिकारी आहेत. त्यांना अटक करा, अशी मागणी रविंद्र धंगेकर यांनी केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“तर अजित पवारांवर तात्कळ गुन्हा दाखल करा,” आयोगाच्या सुनावणीनंतर शरद पवार गटाची मोठी मागणी
हेही वाचा…“राष्ट्रवादीच्या निवडणूक चिन्हाच्या लढाईत झोमॅटो ची एन्ट्री”,पाहा आज काय काय घडलं ? पुढची सुनावणी कधी ?
हेही वाचा…देवेंद्र फडणवीसांना पुण्यात दाखवले काळे झेंडे, पोलिसांनी युवकांना घेतले ताब्यात
हेही वाचा…अजित पवार गटाने दाखल केलेल्या शपथपत्रांमधील अनेकांचा मृत्यू, निवडणुक आयोगात जोरदार युक्तिवाद
हेही वाचा…रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा पुन्हा सुरू होणार, दिवाळीचा दौराही केला जाहीर