पुणे : अजित पवार, जंयत पाटील आणि सुनील तटकरे काल रात्री मातोश्रीवर आले होते. आम्ही या दोन पोटनिवडणुकीवर काय निर्णय घ्यायचा यावर चर्चा केली. उद्या त्यावर पुन्हा निर्णय घेऊ. निवडणुक लढलीच तर जी चिंचवडची जागा ती शिवसेनेने लढवावी असं आमचं मतं आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतरची जागा सेनेने लढवावी असं आमचं मत आहे. कसब्याबाबत राष्ट्रवादी निर्णय घेईल, असं खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे.
चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुक मतदानाची तारीख अचानक बदलली, कारण आलं समोर
महाराष्ट्रात एक संस्कृती पहिल्यापासून राहिलेली आहे. एखाद्या जागेवर सदस्यांचं निधन झालं तर त्याबाबत सगळेच जण सहकार्य करीत असतात अन् ती निवडणुक ही बिनविरोध होते. यांचं उत्तम उदाहरण म्हणून आपण अंधेरीची पोटनिवडणुक पाहिली आहे. अनेक नेत्यांनी ही पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी , म्हणून बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपने या पोटनिवडणुकीला विरोध केला नाही. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
चिंचवड पोटनिवडणुकीबाबत भाजपची मॅरेथॉन बैठक..! उमेदवार घोषीत होण्याची शक्यता
महाराष्ट्रात एक संस्कृती पहिल्यापासून राहिलेली आहे. एखाद्या जागेवर सदस्यांचं निधन झालं तर त्याबाबत सगळेच जण सहकार्य करीत असतात अन् ती निवडणुक ही बिनविरोध होते. यांचं उत्तम उदाहरण म्हणून आपण अंधेरीची पोटनिवडणुक पाहिली आहे. अनेक नेत्यांनी ही पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी , म्हणून बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपने या पोटनिवडणुकीला विरोध केला नाही. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
लक्ष्मण जगताप यांचे ते स्वप्न पुर्ण करणार..! चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपकडून आणखी एक उमेदवार इच्छुक
दरम्यान, कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात आज ठाकरे गटाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत नेमकं काय चर्चा होणार त्याकडे लक्ष्य लागून राहिलं आहे. तर कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून कुणाला उमेदवारी देण्यात येईल. याची उत्सुकता सगळ्यांना आता लागूून राहिली आहे.
Read also
- चिंचवडची जागा शिवसेनेने लढवावी…! आता तर राऊतांनीही केली मागणी, लढत की बिनविरोध?
- “चितरू ताई..! तुम्ही ऊर्फी विषयाची काळजी घ्या, पहिली”; रूपाली पाटलांनी चित्रा वाघ यांना डिवचलं
- “बांगराचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल, बांगरावर योग्य ती कारवाई होईल”, फडणवीसांचा इशारा
- मंत्रिमंडळाचा दुसरा टप्पा, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधीच, शिक्कामोर्तब, अनेक आमदार आग्रही
- आव्हांडाच्या ठाण्यात राष्ट्रवादीला मोठं भगदाड..! तब्बल 22 माजी नगरसेवक राष्ट्रवादीची साथ सोडणार