नवी दिल्ली : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या जम्मू काश्मिर मध्ये गेले असून त्यांनी त्याठिकाणी जम्मू काश्मिरचे लेप्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यपालांनाकडे जम्मूच महाराष्ट्र भवन व्हावं, अशी मागणीही केली आहे. यातच मुख्यमंत्र्यांनी जम्मूत ११ राज्यांतील शिवसेना राज्य प्रमुखांसोबत विशेष बैठक पार पडली.
हेही वाचा…वारकऱ्यांवर लाठीचार्ज..! “तशी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून…” फडणवीसांचं मोठं वक्तव्य
एकनाथ शिंदे सध्या जम्मू काश्मिरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी त्याठिकाणी ११ राज्यांतील शिवसेना राज्य प्रमुखांसोबत विशेष बैठक पार पडली. या बैठकीत बिहार, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड यांच्यासह इतर राज्यांचे राज्य प्रमुख उपस्थित होते. शिवसेनेची राज्याबाहेर पहिल्यांदाच अशी बैठक पार पडली असून या बैठकीत राज्य प्रमुखांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.
हेही वाचा…वारकऱ्यांवर लाठीचार्ज..! “तशी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून…” फडणवीसांचं मोठं वक्तव्य
शिवसेना पक्ष इतर राज्यांमध्येही पोहचवून तो अधिक भक्कम कसा करता येईल याबाबत यावेळी त्यांनी प्रामुख्याने चर्चा करण्यात आल्या. केंद्रीय स्तरावर भाजपसोबत शिवसेनेची युती असल्याने त्यांची मदत घेऊन शिवसेना पक्ष वाढवावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिल्या.
READ ALSO :
हेही वाचा…कल्याणमध्ये खरचं भाजप श्रीकांत शिंदेंची ‘गेम’ करू शकते का? राजकीय गणित काय सांगते
हेही वाचा…सत्तासंघर्षाचा निकाल शिंदेंच्या बाजूने झुकला, पण ‘या’ कारणांमुळे शिंदेंची डोकेदुखी वाढली
हेही वाचा…वारीत फडणवीसांच्या नावाच्या टोप्या, “वारकऱ्यांच्या श्रद्धास्थानामध्ये प्रदूषित विचारसरणीची घुसखोरी बंद करा”, राष्ट्रवादीचा इशारा
हेही वाचा…” त्यामुळेच राऊतांकडून नितेश राणेंवर अब्रुनुकसानीचा दावा, राणे-राऊत वाद हायकोर्टात पोहचला”
हेही वाचा…“शरद पवार प्रत्येक वेळी सांगतात, पण मोदीजीच निवडून येतात”, फडणवीसांचा टोला