मुंबई : काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी राजस्थानमधील प्रचार सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. राहुल गांधी यांनी प्रचारसभेत नरेंद्र मोदी यांचा अप्रत्यक्षपणे पनवती असा उल्लेख करत जोरदार टोला हाणला. यावरून भाजपकडून राहुल गांधी यांच्यावर जोरदार टिका करण्यात आलीय. यातच आता राहुल गांधी यांनी निवडणुक आयोगातून नोटीस बजावण्यात आली आहे.
हेही वाचा…शिरूरचं राजकारण तापलं..! आढळराव पाटील अजित पवार येणार असल्याच्या चर्चांनंतर अमोल कोल्हे अजित पवारांच्या भेटीला
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राहुल गांधी यांनी नोटीस पाठवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पनवती आणि खिसे कापू म्हटल्याच्या विरोधात ही नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच याबाबत स्पष्टीकरण द्यावं असंही या नोटीसमध्ये म्हटलं आहे. राहुल गांधी यांना २५ नोव्हेंबर संध्याकाळी ६ वाजेपर्यंत राहुल गांधींनी निवडणूक आयोगात उत्तर द्यावं लागणार आहे.
हेही वाचा…“भुजबळाचं नाव घेणं म्हणजे गंगेत 100 वेळा अंघोळ करणं”,जरांगे पाटलांनी भुजबळांना पुन्हा डिवचलं
दरम्यान, राहुल गांधी यांनी राजस्थानमधील एका प्रचारसभेत बोलत असताना सभेतील गर्दीतूनच पनवती पनवती असा आवाज येत होता. तो संदर्भ घेऊन राहुल गांधी यांनी कुठल्याही एका विशिष्ट व्यक्तीचे नाव न घेता बोलले आहेत. दुसरे काही नाही. दुसरे काही नाही. खरंतर राहुल गांधी, काॅंग्रेस पक्ष किंवा कुणाविरूद्धही अपप्रचार करण्याऐवजी भाजपावाल्यांनी हे आत्मसाद करण्याची गरज आहे. जेव्हा जेव्हा फेकूगिरी, गाजर दाखवणे, जुमलेबाज, पनवती अशा शब्दांचा प्रयोग होतो तेव्हा जनता केवळ एकच व्यक्ती, एकच पक्षावर का बोट ठेवते? असा खोचक सवाल काॅंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनी फडणवीसांना लगावला.
READ ALSO :
हेही वाचा…ईडीकडून पेडणेकरांची तब्बल ६ तास चौकशी, किशोरी पेडणेकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या….
हेही वाचा…“..तर मी तुम्हाला भर चौकात जोड्याने मारतो”, गिरीश महाजन-एकनाथ खडसे वाद पेटला, खडसेंनी दिलं आव्हान
हेही वाचा…“जितक्या नोंदी सापडतील त्याची श्वेतपत्रिका काढा,” ओबीसी महासंघाचं शिंदे समितीला पत्र
हेही वाचा…सकाळी अपात्र खासदारांच्या यादीतून नाव वगळलं, दुपारी अजित पवारांची भेट, अमोल कोल्हे म्हणाले..,
हेही वाचा…२०१९ च्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी ठाकरेंचा ‘हा’ शिलेदार तयार, माजी केंद्रीय मंत्र्यांला लोकसभेची उमेदवारी जाहीर ?