ठाणे : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी आपली जोरदार तयारी सुरू केली आहे. यातच कल्याण लोकसभा मतदार संघावरून भाजप-शिंदे यांच्या युतीतील संबंध ताणले गेले होते. खासदार श्रीकांत शिंदे यांनी तर खासदारीकीचा राजीनामा द्यायला देखील तयार झाले होते. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“भाजपसाठी राष्ट्रवादी हा बी प्लॅन, भाजप-राष्ट्रवादी युती फिक्स होती,” फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट
कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी श्रीकांत शिंदेंच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघावरून भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये चांगली जुंपली होती. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडेच आहे, आणि पुढच्या निवडणुकीत त्यांच्याकडेच देण्यात येईल. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला मोठा हादरा, राष्ट्रवादीचा एकमेव आमदार एकनाथ शिंदेंच्या वाटेवर
दरम्यान, पहाटेच्या शपथविधीवरून देवेंद्र फडणवीस यांनी एका राष्टीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मोठा गौप्यस्फोट केले आहेत. शरद पवार यांचा देखील पहाटेच्या शपथविधीच्या कार्यक्रमात रोल होता. असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. तर या मुलाखतीत त्यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघावरील वादावर पडदा टाकला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“सरकार पडेल, पण मिंधे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही”, आदित्य ठाकरेंनी शिंदेंना पुन्हा डिवचलं
हेही वाचा…“काही दिवस आम्ही, काही दिवस…,” पुढचा मुख्यमंत्री कोण असणार ? फडणवीसांच्या विधानानंतर शिंदे गटाची भूमिका
हेही वाचा…“अधिक आक्रमक व्हा, कामगिरी सुधारा,” फडणवीसांनी बैठकीत भाजप मंत्र्यांना झापलं
हेही वाचा…२०२४ चा मुख्यमंत्री कोण? “शिंदेंच्या नेतृत्वात निवडणुका लढवू पण.”. देवेंद्र फडणवीसाचं मोठं विधान
हेही वाचा…“जयंत पाटलाचं प्रदेशाध्यक्ष पद जाणार, अजित पवारांच्या नावाची बैठकीत चर्चा”