बारामती : राष्ट्रवादीच्या पक्षफुटीनंतर आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार आज पहिल्यांदाच बारामती दौऱ्यावर आले आहे. यावेळी अजित पवार यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात लोकं रस्त्यावर जमा झाले आहे. फुलांची उधळण आणि डोल ताशांच्या वादात अजित पवार यांचं जोरदार स्वागत करण्यात येत आहे.
हेही वाचा…“जर चांद्रयान चंद्रावर उतरू शकतं, तर EVM मशीन BJP ला..,” आव्हाडांचा भाजपवर निशाणा
अजित पवार यांच्या स्वागतासाठी जेसीपीमधून फुलांची उधळण करण्यात आली. यासाठी अनेक जेसीपी देखील आणण्यात आलं आहे. यामधून अजित पवार यांचं बारामतीत जंगी स्वागत करण्यात येत आहे. अजित पवार यांच स्वागत झाल्यानंतर त्यांचा नागरी सत्कार देखील करण्यात येणार आहे. त्यासाठी मोठा सभामंडप देखील उभारण्यात आलं आहे.
हेही वाचा…“शिवसेना काॅंग्रेस सत्तेत आहे, काॅंग्रेसला थोडं थांबवलंय”, गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून खळबळ
दरम्यान, बारामती जाण्यापुर्वी अजित पवार यांनी सपत्निक अष्टविनायकापैकी एक असणाऱ्या मोरगावच्या श्री मयुरेश्वराचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांच्या हस्ते नवीन पोलिस स्टेशनचं उद्घाटन देखील करण्यात आलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अहमदनगरमध्येही होणार तिरंगी लढत ? लोकसभा निवडणुकीत कुणाचा होणार विजय ?
हेही वाचा…कोकणातील लोकसभेच्या ‘या’ जागेवरून महायुतीत मोठा संघर्ष ? ठाकरेंना होणार मोठा फायदा
हेही वाचा…“अजित पवारांना शंभर खोके म्हणायची ताकत आहे का ?” बंडखोर आमदारानी दिलं चॅलेंज
हेही वाचा…“बच्चू कडू कोण रे बाबा..! ? अशा गल्लीबोळातल्या…,” शरद पवारांनी बच्चू कडूंना फटकारलं
हेही वाचा…“महाजनांच्या २० पिढ्या आल्या तरी या राज्यात भाजप काॅंग्रेसला फोडू शकणार नाही”