मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये तिकीट देण्यांच आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. यासंदर्भात मनसे विभाग प्रमुखाला मुंबई पोलिसांनी अटक देखील केली आहे. 42 वर्षीय महिलेने मनसे विभाग प्रमुखाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यानुसार त्याला अटक करण्यात आली आहे.
“पैठणचा बोक्या खोक्यावर जाणारा नाही”; रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य
पीडित महिलेने मुंबईतील व्हीपी रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरूद्ध भादंवि कलम 376, 500 आणि 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे. सप्टेंबर 2021 ते जुलै 2022 या कालावधीत आरोपी वृशांत वडके याने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. वृशांत वडके हा मनसेचा विभाग अध्यक्ष पदावर कार्यरत आहे.
“मुस्लिम समाजाने आपली डोके शाबुत ठेऊन उद्धव ठाकरेंच्या मागे उभे राहा”; भास्करराव जाधव
आगामी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी देण्याच्या आमिषाने बलात्कार केल्याचा आरोप होत आहे. 42 वर्षीय महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी वृशांतला काल अटक केली असून आज कोर्टोत हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे याप्रकरणात आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Read also
- सोमय्यांचा घाव अनिल परबांवर बसला..! रिसोर्ट तुटणार, परब अडकणार..?
- तो 12 हजार कोटींचा ‘दंड पेंग्विन’ सेनाप्रमुखांकडून वसूल करायचा का ?” भाजपचा सवाल
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाडले, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शेकापला खिंडार!
- “उद्धव ठाकरेच समाजाला आणि लोकांना चांगली दिशा दाखवू शकतात”
- “दिलेला शब्द पाळतो अन् एकदा शब्द दिला तर मी स्वत: पण ऐकत नाही”; एकनाथ शिंदे