मुंबई : बंडखोर आमदार मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भावनिक आवाहान साद घालतील, असं चित्र सध्या दिसत नाही. कारण उद्धव ठाकरे एका बाजूला समेटाची हाक देतात आणि दुसऱ्या बाजूला खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे वेगवेगळ्या उपमा देऊन आमच्यावर आरोप करताहेत. असा सवाल बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे. तर गुलाबराव पाटलांनी देखील संजय राऊतांवर हल्लोबोल केला आहे.
बंडखोर आमदारांचा आसाममध्ये मास्टरस्टोक; महाराष्ट्रात येण्यापुर्वी आसामबाबत घेतला ‘हा’ निर्णय
मला टपरीवर पुन्हा पाठवू संजय राऊत सांगतात. चुना कसा लावतात माहिती नाही त्यांना अजून वेळ येईल तेव्हा मी लावले त्यांना चुना. आपण इथं कसे आलो आहोत हे सांगण्याची गरज नाहीय पण आता आपल्याला एकत्रितपणे ही लढाई लढायची आहे. आम्ही आमच्या घरी तुळशीपत्र ठेऊन काम केलेेले आहोत. त्यामुळे आयत्या बिळावर नागोबावाले नाही आहोत आम्ही. असा टोला गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांनी लगावला आहे.
गोव्यामध्ये ‘ताज कनेक्शन’; बंडखोर आमदारांना गुवाहाटीहून गोव्याला नेण्यासाठी स्पाईंसजेटचे विमान रवाना
आपल्यावर जिल्ह्यामध्ये ,मतदारसंघात आरोप प्रत्यारोप होतायत. पण ते होत असतानाच बऱ्याच पद्धतीने लोक सुद्धा आपल्या पाठीशी उभे राहत आहेत. दोन्ही प्रकार सुरू आहेत. आपल्यावर तर भरपूर टिका झालीय. पद काढून घेऊ तुमचे बाप किती आता आमच्या जीवनाचा संघर्ष बोलणाऱ्यांना माहिती नाही. आम्ही काहीच केलं नाही का त्यांच्यासाठी? आम्ही भरपुर केलेलं आहे. आमची परिस्थिती ज्यावेळेला नव्हती त्यावेळी काय काय केलंय हे आम्हाला माहितीय हे जे मिळालंय ते निश्चितपणे त्यांच्या आशीर्वादाने मिळालंय पण आमचाही त्यामध्ये काही त्याग आहे. असंही गुलाबराव पाटलांनी म्हटलं आहे.
आमदारांनो उद्या सकाळपर्यंत मुंबईत या..! भाजपच्या सर्व आमदारांना वरिष्ठांकडून फोन
दरम्यान, गुवाहाटीमधील रेडिसन ब्लु हॉटेलमधून बंडखोर आमदार दोन लक्झरी बसने कामाख्या देवीच्या दर्शनासाठी निघाले. यावेळी रस्त्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मंदिराच्या परिसरात जात असताना बच्चू कडू यांनी जादूटोणा केला म्हणून दर्शनासाठी जात असल्याचं सांगत त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. तर कामाख्या देवीच्या कृपेने सर्व काही होईल, उद्या बहुमत चाचणीसाठी मुंबईत जाणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
Read als
- सुखात असो की दु:खात आम्ही शिवसेनेच्या पाठिशी राहणार
- कुठे आणुन ठेवलीय बाळासाहेबांची शिवसेना? राजकीय नाट्यमय घडामोडींवर मनसेचा सवाल
- “शिंदेसाहेब शिवसेना हरता कामा नये”; दिपाली सय्यद यांचा सुर बदलला
- जादूटोणा केलायं म्हणून दर्शनासाठी जातोय; कामाख्या देवीच्या दर्शनावेळी बच्चू कडूंचा उपरोधित टोला
- गोव्यात भाजपचा शिजतोय मेगाप्लॉन; बंडखोर अन् भाजपचे आमदार आज गोव्यात दाखल होणार?