मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीला 20 जून म्हणजे आजच्याच दिवशी एक वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादीकडून वर्षपुर्तीनिमित्त गद्दार दिवस आंदोलन राज्यभरात राबविण्यात येत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडून खोके दिवस साजरा केला जात आहे. आज राष्ट्रवादीकडून गद्दार दिवस आंदोलन करत असताना पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील रस्त्या उतरून एकनाथ शिंदे यांच्या जाहीर निषेध केलाय. यावर आता शिंदे गटाचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“उमेदवारी दिली नाही तर…” भाजप मावळ निवडणुक प्रमुख रवी भेगडेंचं सुचक विधान
आमचा आजचा उठाव दिवस आहे. क्रांती दिवस आहे. आम्ही जी काय केलेली क्रांती आहे. त्याचा आजचा हा दिवस आहे. त्यामुळे जेवढा मोठा इतिहास घडला, तो क्रांतिशिवाय इतिहास घडत नसतो. क्रांती बनवण्यासाठी क्रांतीवीर लागतात. त्यातले आमचे एकनाथ शिंदे आणि आम्ही त्यांचे पन्नास सहकारी आज क्रांती दिवसाचा औचित्य साधून संपुर्ण महाराष्ट्रात जल्लोष करत आहोत. असं भरतशेठ गोगावले म्हणाले.
हेही वाचा…“उद्धव ठाकरे ‘या’ स्टॅंप घेऊन आम्ही पण तयार आहोत”, मुंबईच्या भ्रष्टाचारावरून भाजप आक्रमक
ज्यांनी बाळासाहेबांचे विचार काॅंग्रेस, राष्ट्रवादीच्या विचारांमध्ये अडकवून ठेवले होते. त्या विचारांची आम्ही सोडवणुक केली आहे. त्यामुळेच आम्ही सगळेजण आनंदात आहोत. अलिकडेच आमच्या मनिषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. ही त्यांची नांदी आहे. असंही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“ठाकरे गटाचा मनपावर 1 जुलै ला विराट मोर्चा, आदित्य ठाकरे नेतृत्व करणार
हेही वाचा…एकनाथ शिंदे यांचे निकवर्तीय ‘सचीन जोशी’ला इडीने का उचललं होतं? राऊतांचा सवाल
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंना गद्दार म्हणायची हिमंत आमच्यात, पोलिसांमध्ये हिंमत असेल तर आम्हाला जेलमध्ये टाकावं”, सुप्रिया सुळे
हेही वाचा…“जयंत पाटील लवकरच राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये प्रवेश करणार”, राज्यातील बड्या नेत्याचं सुचक विधान
हेही वाचा…मुंबई महानगरपालिकांसाठी ठाकरेंची रणनीती, माजी नगरसेवकांची बोलवली तातडीची बैठक