मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यात सुरूवात केली आहे. यातच काल शिवसेनेचा वर्धापन दिवस दोन्ही गटाने साजरा केला. तर आज मुंबई महानगरपालिकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवकांची बैठक पार पडत आहे.
हेही वाचा…“तुझ्या पोराला दुसऱ्यांदा खासदार होऊ द्यायचं की नाही ते आम्ही ठरवणार”, निलेश लंकेंनी भाजपच्या मंत्र्यांला डिवचलं
उद्धव ठाकरे यांनी आज आज मुंबईतील शिवसेनेच्या सर्व माजी नगरसेवकांची बैठक बोलवली आहे. आगामी महानगरपालिकेत ठाकरे गटाकडून रणनीती आखली जात आहे. उद्धव ठाकरे या बैठकीत माजी नगरसेवकांना काय मार्गदर्शन करतात. ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…“मोदींनी कोवीडची लस शोधून काढली, मग बाकीचे काय गवत उपटत होते का?”, ठाकरेंचा फडणवीसांना सवाल
दरम्यान, दुसरीकडे या निवडणुकीसाठी भाजपने देखील मोठी तयारी सुरू केली आहे. मागेच केंद्रीय मंत्री अमित शहा यांची सभा ही मुंबईत आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे भाजपने या निवडणुकीकडे जातीने लक्ष्य घातलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“उमेदवारी दिली नाही तर…” भाजप मावळ निवडणुक प्रमुख रवी भेगडेंचं सुचक विधान
हेही वाचा…“उद्धव ठाकरे ‘या’ स्टॅंप घेऊन आम्ही पण तयार आहोत”, मुंबईच्या भ्रष्टाचारावरून भाजप आक्रमक
हेही वाचा…“अर्धवटराव, मी काय म्हणालो होतो ते,.. ” फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना पलटवार
हेही वाचा…शिंदे गटात गेलेल्या आमदार ‘मनिषा कायंदें’वर अपात्रतेची टांगती तलवार, अपात्रतेची कारवाई होणार ?
हेही वाचा…राष्ट्रवादीकडून ‘गद्दार दिवस’ तर ठाकरेंकडून ‘खोके दिवस’ साजरा, शिंदे ‘असं’ देणार प्रत्युत्तर