• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Political Maharashtra
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • पक्ष
    • भाजप
    • काँग्रेस
    • शिवसेना
    • रा. काँग्रेस
    • मनसे
    • इतर
  • महानगरपालिका रणधुमाळी 2022
  • देश विदेश
  • शेती
  • विशेष
  • फोटो गॅलरी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • पक्ष
    • भाजप
    • काँग्रेस
    • शिवसेना
    • रा. काँग्रेस
    • मनसे
    • इतर
  • महानगरपालिका रणधुमाळी 2022
  • देश विदेश
  • शेती
  • विशेष
  • फोटो गॅलरी
No Result
View All Result
Political Maharashtra
No Result
View All Result
Home Latest Breaking News

“खेड आळंदी मतदार संघात राजकारण्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”; युवा संवाद कार्यक्रमात ‘आप’चा एल्गार

harichandra by harichandra
December 5, 2022
in Latest Breaking News, Maharashtra, Mumbai, News, Politics, भाजप, रा. काँग्रेस, शिवसेना
0
In Khed Alandi Constituency, the politicians will not be left without a lesson
0
VIEWS
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

खेड : एका टोकाला भीमाशंकर आणि दुसऱ्या टोकाला आळंदी सारखं देवस्थान असून पण या भागाचा काही विकास झाला नाही. देशातील सर्वात मोठ्या एमआयडीसी आर्थिक दृष्ट्य संपन्न असून देखील खेड आळंदी मतदार संघात पाण्याचा, शेतकऱ्यांचा, महिलांचे प्रश्न प्रलंबित असताना येथील 15 ते 20 वर्षे सत्तेत असणारे राष्ट्रवादी काॅंग्रेस, काॅंग्रेसमधील राजकारणी नेते काय करीत होते. असा सवाल आप युवा संवाद मेळाव्यात  आप पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे, उपाध्यक्ष हरीभाऊ राठोड,  युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य शिंदे, राज्य संघटक संदीप सोनवणे, पुणे संयोजक मुकूंद किर्दत, यावेळी आप युवा आघाडीचे खेड आळंदी विधानसभा अध्यक्ष मयुद दौंडकर उपस्थित होते.

“कोणाची टांग कशी ओढायची, कोणाला कसं पाडायचं, हे मी कबड्डीतून शिकलो”; गिरीश महाजन 

चेतन बेंद्र यांनी शिवसेनेचे माजी खासदार आढळराव पाटलांवर देखील हल्लाबोल केला. खेड आळंदी मतदार संघात राष्ट्रवादी, काॅंग्रेस आणि आता शिवसेनेची सत्ता होती. आढळराव पाटील या भागात आमदार, खासदार म्हणून राहिले आहेत. तर राष्ट्रवादीकडे नगर परिषदेवर एकहाती सत्ता राहिली आहे. परंतु या भागाचा विकास अद्यापही झालेला नाही. आळंदी देवस्थानासाठी कोट्यावधीचा निधी मंजुर करण्यात येतो. मात्र त्याठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जातो असा आरोप देखील चेतन बेंद्रे यांनी केला आहे.

‘आप युवा संवाद’ मेळावा खेड आळंदी मतदार संघातील राजकीय पटलावरील प्रस्थापितांची झोप उडवणारा: मयुर दौंडकर 

नदी सुधार योजनेवरून त्यांनी भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्यावरही निशाणा साधला आहे. आपल्या भागात तीन मोठ्या नद्या असून तरी देखील काही भागात लोकांना पाणी पिण्यासाठी मिळत नाही. अलीकडेच पर्यावरणाच्या जागृतीसाठी महेश लांडगे यांनी सायक्लोथॉन स्पर्धेचं आयोजन केलं. यासाठी त्यांनी लाखो रूपये खर्च केले. पण आपल्या भागातील नागरिकांच्या पाण्याची समस्या त्यांनी दिसली नाही. त्यामुळे या सर्वांना आता धडा शिकवल्याशिवाय येथील जनता राहणार नाही. तसेच आगामी काळात होऊ घातलेल्या सर्वच निवडणुका आम्ही लढविणार असून यामध्ये यशस्वी होऊ असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

“गडकरींनी गोपीनाथ मुंडेंना जसं ट्रॅपमध्ये अडकवलं, तसेच फडणवीस पंकजा मुंडेंना..” अंधारेंचा गंभीर आरोप 

दरम्यान, महाराष्ट्र राज्य खेड आळंदी विधानसभा अंतर्गत आम आदमी पार्टी युवा आघाडीकडून आज आप युवा संवाद संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. लोकांच्या, समाजाच्या मुलभूत प्रश्नांकडे सध्या राजकारणातील नेते मंडळी कानडोळा करीत आहेत.. त्यासाठी समजाकारणात स्वत: पुढाकर घेऊन समाजाचं नेतृत्व करणे सध्याच्या घडीला अत्यावश्यक आहे. त्यामुळे आप युवा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचं मत खेड आळंदी विधानसभा मतदार संघाचे आप युवा आघाडीचे अध्यक्ष मयुर दौंडकर यांनी व्यक्त केले आहे.

Read also

  • जशाचं तसं उत्तर..! फडणवीसांनी बिल्डरची गाडी चालवली, अन् दुसरीकडे राहुल गांधींचा तो जुना फोटो 
  • “अरे वसंतराव….कधी येणार आमच्याकडे, वाट पाहतोय”; अजित पवारांनीच राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली…! वसंत मोरे 
  • नवनीत राणांनी मारला खणखणीत षटकार..! मैदानावर केली तुफान फटकेबाजी
  • “आळशी राज्याचं राज्य टिकत नाही,” बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला 
  • “वाचाळवीरांना बुद्धी यावी, यासाठी ठाकरे गटाचं ‘जागरण गोंधळ’ आंदोलन” 
Tags: Aam Aadmi PartyAam Aadmi Party - WikipediaAam Aadmi Party in the 2022Aam Aadmi Party newsAam Aadmi Party will fight for all the seatsAam Aadmi Party yuva samvad newsAam Aadmi Party' marath newsAam Aadmi Party's ``Yuva Samvad'' will discuss the issues of Khed-Alandi Assembly Constituency in Khedaap puneaap pune marathi newsaap pune mayur daunkar aap puneIn Khed Alandi Constituencythe politicians will not be left without a lessonभाजप Aam Aadmi Party

Stay Connected on Social Media..

Recent News

Will the BJP government take action against Bageshwar Baba who insulted Saint Tukaram?

संत तुकारामांचा अपमान करणाऱ्या बागेश्वर बाबाविरोधात भाजप सरकार कारवाई करणार का ?

January 30, 2023
I had not filled the form as an independent, Satyajit Tambe's warning to the Congress will reveal everything

“मी अपक्ष म्हणून फार्म भरलाच नव्हता, सगळं उघड करणार..;” सत्यजीत तांबेंचा काॅंग्रेसला इशारा

January 30, 2023
Not Hindus, BJP's power crisis, Congress's reaction to Jan Awach Morcha

“हिंदू नव्हे, भाजपची सत्ता संकटात…;” हिंदू आक्रोश मोर्चावर काॅंग्रेसची प्रतिक्रिया

January 30, 2023
BJP's open offer to Satyajit Tambe..! What is Satyajit Tambe's response?

सत्यजीत तांबेंना भाजपची खुली ऑफर..! सत्यजीत तांबेंचं त्यावर प्रत्युत्तर काय?

January 30, 2023
Political Maharashtra

Follow Us

Virtual Media

Pune Maharashtra

politicalmaharashtra.in

Browse by Category

  • Agasti Sahakari Sakhar Karkhana
  • Agriculture
  • Apps
  • Business
  • Corona
  • Education
  • Elections
  • Entertainment
  • Exclusive
  • Fact Check
  • Food
  • Gadget
  • Goa Election 2022
  • Health
  • Jaywant Sugars Factory
  • Kalmodi dam
  • karmaveer shankarrao kale sahakari sakhar karkhana
  • Khandesh
  • Kokan
  • Latest Breaking News
  • Law
  • Lifestyle
  • Maharashtra
  • Marathawada
  • Marathwada water Grid Project
  • Mobile
  • Mula Sakhar Karkhana
  • Mumbai
  • Mumbai Sahkari Bank
  • News
  • Nilwande Dam News
  • obc reservation
  • Pandharpur Assembly by-election
  • Parner Sakahar karkhana
  • Photo Feature
  • Pimpri Chinchwad
  • Politics
  • Pune
  • reservation
  • Review
  • Sai Sansthan Shirdi
  • Science
  • Startup
  • Story
  • Sugar News
  • Tech
  • Vidharbha
  • World
  • अहमदनगर महानगरपालिका
  • अहमदनगर महानगरपालिका बातम्या
  • इतर
  • उजनी पाणी प्रश्न
  • काँग्रेस
  • कुकडी पाणी प्रश्न
  • कुकडी पाणी प्रश्न
  • कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूक
  • कोल्हापुर जिल्हा परिषद
  • कोल्हापूर जिल्हा दूध संघ – गोकुळ निवडणूक
  • जरंडेश्वर साखर कारखाना
  • देश-विदेश
  • नाशिक
  • प. महाराष्ट्र
  • पक्ष
  • पिंपरी चिंचवड प्राधिकरण विलिनीकरण:
  • पुणे महानगर पालिका निवडणुक बातम्या
  • पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये (पीएमआरडीए)
  • बिलोली- देगलूर पोटनिवडणुक
  • भाजप
  • मनसे
  • मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प
  • मराठा आरक्षण
  • मराठा आरक्षण
  • महानगरपालिका रणधुमाळी 2022
  • महाराष्ट्रातील सहकार चळवळ
  • महाविकास आघाडी सरकार
  • रा. काँग्रेस
  • राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना
  • रिपाइं
  • वंचित
  • वैद्यनाथ साखर कारखाना
  • शिवसेना
  • शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना
  • श्री छत्रपती शाहू साखर कारखाना

Recent News

Will the BJP government take action against Bageshwar Baba who insulted Saint Tukaram?

संत तुकारामांचा अपमान करणाऱ्या बागेश्वर बाबाविरोधात भाजप सरकार कारवाई करणार का ?

January 30, 2023
I had not filled the form as an independent, Satyajit Tambe's warning to the Congress will reveal everything

“मी अपक्ष म्हणून फार्म भरलाच नव्हता, सगळं उघड करणार..;” सत्यजीत तांबेंचा काॅंग्रेसला इशारा

January 30, 2023
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2020 - Political Maharashtra

IMP
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • पक्ष
    • भाजप
    • काँग्रेस
    • शिवसेना
    • रा. काँग्रेस
    • मनसे
    • इतर
  • महानगरपालिका रणधुमाळी 2022
  • देश विदेश
  • शेती
  • विशेष
  • फोटो गॅलरी

© 2020 - Political Maharashtra