मुंबई : आपल्या विविध गोष्टींमुळे सातत्याने चर्चेत असलेले भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एक ट्विट केलं आहे. अलिकडेच महाराष्ट्रात अनेक साथींच्या आजारांनी माणसं हैराण झाली आहेत. याचसंदर्भात नितेश राणे यांनी रूग्णालयात जाऊन टेस्ट केली आहे. रूग्णालयातील टेस्ट डिटेक्ट झाली असल्याने त्यांनी सगळ्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
हेही वाचा…“रोहित पवारांची अजित पवारांवर टिका,” अजित पवारांचा ‘हा’ भिडू थेट रोहित पवारांशी भिडला
नितेश राणे यांनी ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की, नमस्कार, १० तारखेला अचानक ताप भरला आणि हॉस्पिटलमध्ये टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट मध्ये influenza virus डिटेक्ट झाला. हा व्हायरस आणि होणारा त्रास हा फुफ्फुसावर (lungs) हल्ला करतो ज्यामुळे श्वास घेताना अडचण निर्माण होते. ताप येण्याअगोदर कसलेही लक्षण नाही, काही क्षणात ताप भरतो. आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी, खाजगी आयुष्यातलं मी कधीच ट्विट करत नसतो पण आपल्याला सगळ्यांना अगोदर माहिती असावं म्हणून सांगितलं. नेमकं कशामुळे हे इन्फेक्शन झालं हे अद्याप कळू शकलं नाही.
हेही वाचा…आघाडीत बिघाडी…! रावेत लोकसभा मतदारसंघावरून राष्ट्रवादी अन् काॅंग्रेसमध्ये जुंपली
दरम्यान, अलिकडेच नितेश राणे यांनी पुण्यात पुणेश्वरांच्या मंदिरावरून आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी यासंदर्भात पोलिस प्रशासनाच धमकी दिली. यावरून त्यांच्यावर जोरदार टिका करण्यात आली होती.
नमस्कार,
१० तारखेला अचानक ताप भरला आणि हॉस्पिटलमध्ये टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट मध्ये influenza virus डिटेक्ट झाला. हा व्हायरस आणि होणारा त्रास हा फुफ्फुसावर (lungs) हल्ला करतो ज्यामुळे श्वास घेताना अडचण निर्माण होते. ताप येण्याअगोदर कसलेही लक्षण नाही, काही क्षणात ताप भरतो. आपण…
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 13, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“राज्यातील शेती तोट्यात, निम्मा महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेखाली,” सरकार दुष्काळ का जाहीर करीत नाही?
हेही वाचा…“संभाजी भिडे उपोषणाच्या ठिकाणांहून अजित पवारांच्या काळजात घुसून आले”
हेही वाचा…अजित पवारांनी पुण्यासाठी स्पेशल घेतली मॅरेथॉन बैठक, आगामी निवडणुकीसाठी खास तयारी
हेही वाचा…व्हायरल झालेल्या ‘त्या’ व्हिडीओबाबत शिंदेंचं स्पष्टीकरण, म्हणाले, “त्यावेळीचा माईकवरील संवाद हा…,”
हेही वाचा…“अडचणीच्या प्रश्नांपासून पळवाट शोधणारे ‘नाकर्ते सरकार’ राज्याचा कारभार हाकताहेत”