पुणे : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी आपल्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर सनसनाटी आरोप केले आहेत. मागील एक दिवसापासून ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकाची जोरदार चर्चा सुरू आहे. काल पत्रकार परिषद घेऊन मीरा बोरवणकर यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यावर आज अजित पवार यांनी पत्रकार परिषदे घेऊन सर्व आरोप फेटाळून लावले आहे.
हेही वाचा…“ठाणे कुणाचा गड? निवडणुका लागल्यानंतर कळेल,” राजन विचारेंनी शिंदेंना दिले आवाहन
दिलीप बंड यांनी मीरा बोरवणकर यांनी केलेल्या आरोपाबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. आर. आर. पाटील गृहमंत्री होते, तेव्हाचे हे प्रकरण आहे. त्यावेळी एक समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने हा निर्णय घेतला होता, त्या समितीच्या कोणत्याही बैठकीली मी उपस्थित नव्हतो. त्या भूखंडाबाबत माझा कोणताही आणि कसलाही संबंध नसल्याचं सांगत अजित पवारांनी मीरा बोरवणकर यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.
हेही वाचा…“पंतप्रधानांच्या प्रयत्नांमुळे जागतिक सागरी क्षेत्रात भारताचे स्थान उंचावले”, एकनाथ शिंदे
गृह खात्याचे काम होऊ दिले जात नव्हते. सरकारचे नुकसान होईल असे काम मी करत नाही. चौकशी करा किंवा अन्य काही करा मला काही फरक पडत नाही. पालकमंत्री आपल्याला परीने काम करत असतात. असंही अजित पवारांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“ड्र्ग्जप्रकरणाबाबत नाशकात महत्वाची बैठक,” दादा भूसेंनी दिले कठोर कारवाई करण्याचे आदेश
हेही वाचा…“आमदार अपात्रतेप्रकरणी आता अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाकडून शेवटची संधी”, वाचा संपूर्ण युक्तवाद
हेही वाचा…“नाही तर वेळापत्रक काढण्याचा आम्ही आदेश देऊ शकतो”, कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना जोरदार फटकारत दिला इशारा
हेही वाचा…“समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यतेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय”, वाचा सविस्तर
हेही वाचा…मराठा आरक्षणावर विखे पाटलांचा तिखट वार, जरांगे पाटलांच्या ‘त्या’ भूमिकेवर घेतला आक्षेप