पुणे : दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर भाजपने टिळकांच्या घरात उमेदवारी न देता हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. त्यानंतर भाजपच्या या निर्णयानंतर ब्राम्हण समाज नाराज झाल्याच्या बातम्या समोर येत होत्या. यानंतर हिंदु महासभेचे आनंद दवे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने अनेक वाद विवाद घडून आलेत. याच पार्श्वभूमीवर आता ब्राम्हण महासंघाचे उपाध्यक्ष सुयोग तांबोळी यांनी यासंपुर्ण घटनेसंदर्भात भाष्य केलं आहे.
हेही वाचा..“अन् क्रिकेटपटू जागा झाला, कसब्यात हेमंत रासनेंची प्रचारादरम्यान मैदानात जोरदार फटकेबाजी,”
माझ्यावर अजूनही कुठल्याही पक्षाचा दबाव नाही आहे. अन् ते कुणीही कोणावर लादू शकत नाहीत. आपण संघटना चालवतात. त्यामुळे तुम्ही पुढारी नाहीहेत. तसेच लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपल्या मताचा अधिकार आहे. त्यामुळे कुणावर कसलाही दबाव नाही. असंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा..““नाराजी दुर झुकारून टिळक बाप-लेक लागले कामाला, पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासनेंसाठी उतरले मैदानात”
आमदार मुक्ता टिळक यांच्यासोबत सात वर्ष हिंदु महासभेसाठी काम केलं आहे. तसेच हिंदु महासभा ही फार मोठी आहे. ब्राम्हण महासंघ आत्ताच स्थापन केली आहे. या दोन्ही शब्दात खुप फरक आहे. हिंदु महासंघ जर तुम्ही हिंदुसाठी स्थापन केलं आहे. त्यातच तुम्ही हिंदुची भूमिका घेऊन उमेदवारी दाखल केली आहे. ती योग्य आहे. परंतु त्यात हिंदुचे प्रश्न सोडविले पाहिजेत. असंही त्यांनी म्हटलं.
हेही वाचा..प्रचाराच्या रणधुमाळीत काॅंग्रेसच्या रविंद्र धंगेकरांना करावी लागणार न्यायालयाची वारी
पुढे बोलतांना ते म्हणाले की, ब्राम्हण समाज हा कधीच जातीवादी नसतो. तो कधीच जात धर्म बघून कार्य करीत नाही. जे आरोप केले जात आहे. ते संपुर्ण चुकीचे आहे. तसेच पक्षांतर्गत मुद्यावर दखल देण्याचा इतरांचा काही भाग नाही. तसेच ब्राम्हण समाजाला उमेदवारी न दिल्यानंतर त्यांच्यावर अन्याय झाला असा मी मानत नाही. तसेच पक्ष उमेदवारी देतांना त्यांच्या काही चौकटी असतात. त्यानुसार ते निर्णय घेतात.
कसब्याच्या पोटनिवडणुकीवरून आनंद दवेंच्या सहकाऱ्यांनीच केले गंभीर आरोप, म्हणाले…”https://t.co/Jvh2EqRZY0
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) February 20, 2023
Read also
- हेही वाचा..ना गर्दी, ना घोषणाबाजी, शिंदे गटाचा शिवसेनेच्या विधिमंडळाच्या कार्यालयावर ताबा
- हेही वाचा..“एकनाथ शिंदेंनी आता त्यांचा ‘बाप’ ही बदलला, त्यांचा नाव बाप अमित शहा “
- हेही वाचा..कसब्यात आज राजकीय वाकयुद्ध..! शिंदे अन् फडणवीस तर दुसऱ्या बाजूला अजित पवार, बाळासाहेब थोरात
- हेही वाचा…“पंकजा मुंडे हेमंत रासनेंसाठी काढणार पदयात्रा, कसब्यात आज सभांचा धडका “
- हेही वाचा..“तर उद्या एकनाथ शिंदे यांना शिवसेना भवनही मिळेल”, आमदाराचा मोठा दावा