वाशिम : मराठा समाजला आरक्षण देण्याची वेळ आता जवळ येत आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांना २ जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. परंतु मनोज जरांगे पाटलांनी २४ डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्यात यावा अशी मागणी केली आहे. यातच आता जरांगे पाटलांच्या सभाही जोरदार सुरू आहे.
हेही वाचा…“दादा तुम्ही व्यायाम करून सिक्स पॅक अब्ज तयार केले असतील, पण..,” आव्हाडांची अजितदादांवर खोचक टिप्पणी
वाशिम येथील सभेत जरांगे पाटलांनी मंंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडलंय. जशाच तसं उत्तर द्यायला भाग पाडू नका. आम्ही फक्त ओबीसी बांधवांना विनंती करू शकतो. त्याला नाही. त्याला नीटच करणार, सोडणार नाही. त्याला लोळवलं नाही तर नाव बदलणार असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे.
हेही वाचा…“हिवाळी अधिवेशनात शरद पवार गटाचे आमदार सरकारला घेरणार,” जयंत पाटलांनी दिल्या सूचना
दरम्यान, कितीही अपमान केला तरी पचवा, कारण २४ डिसेंबरपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे. त्याला जातीय तेढ निर्माण करून दंगली घडवायच्या आहेत. आपल्याला शांतता ठेवायची आहे. एकदा आरक्षण मिळू द्या. मग आमच्यात किती दम आहे ते बघू. असंही त्यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…उद्धव ठाकरे, पटोले आणि बावनकुळेंची एकाच ठिकाणी व्यवस्था, अधिवेशनासाठी जय्यत तयारी
हेही वाचा…राजस्थान हादरल..! राजपूत करणी सेनेच्या अध्यक्षाची गोळी घालून ह’ त्या , व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा…आता राष्ट्रवादीच्या कार्यालयावरून दोन गटात वाद, अजित पवार गट म्हणतो की,..
हेही वाचा…“आरोग्य मंत्रालय भ्रष्टाचाराचे कुरण झालंय,” संजय राऊतांनी पुराव्यासह शिंदेंना धाडलं पत्र
हेही वाचा…“मराठे मागास नाहीत, जरांगे पाटलांनी राजकीय पक्ष काढावा,” गुणरत्ने सदावर्तेंचा हल्लाबोल