मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजच्या महिला कार्यकर्त्यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा ट्विटरच्या माध्यमांतून केला आहे. मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जितेद्र आव्हाड यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी म्हटलं आहे की, जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.
“72 तासाच 2 गुन्हे… आता आमदारीकाचाच राजीनामा देतो”; जितेंद्र आव्हाडांचा मोठा निर्णय
तसेच असे अनेक कलमा अंतर्गत माझ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतु आजपर्यंत माझ्यावर 354 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु मला जाणूनबुजून हा प्रकार केला जात आहे. परंतु मी या लढाईत जिंकणारच असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तसेच जयंत पाटील यांनी घटनेचा व्हिडीओ दाखवून यामध्ये कुठेच त्या महिलेचा विनयभंग झाला नसल्याचं म्हटलं आहे.
मोठी बातमी…! जितेंद्र आव्हाडांना अटक करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची बदली
मुख्यमंत्र्यांच्या दोन फुट अंतरावर हा प्रकार घडला आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील हा सर्व प्रकार बघितला आहे. यामध्ये कोणताही विनयभंग झाला नाही. पोलीस प्रशासनावर देखील मोठा दबाव असून ते देखील दबावात काम करीत आहेत. परंतु यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी व्यवस्थित माहिती घ्यावी. तसेच आता हा प्रकार न्यायालयात गेला असून आमची न्यायालयीन लढाई देखील लढण्याची तयारी आहे. असंही जयंत पाटील म्हणाले.
Read also
- “आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा लावणे हा अतिशय भ्याड हल्ला”; अन् अजित पवार संतापले
- महिलांचा अपमान करणाऱ्यांना पदावरून हटवा..! राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाची राज्यपालांकडे मागणी
- “शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांचं निलंबन करावं”; चंद्रशेखर बावनकुळे
- “लोकशाहीचा खून करणारा इडी सरकार”; आव्हाडांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर रूपाली पाटलांचा हल्लाबोल
- “72 तासाच 2 गुन्हे… आता आमदारीकाचाच राजीनामा देतो”; जितेंद्र आव्हाडांचा मोठा निर्णय