पिंपरी चिंचवड : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावर असून त्यांनी आज अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. या कार्यक्रमाला भोसरी मतदार संघाचे आमदार महेश लांडगे देखील उपस्थित होते. यावेळी महेश लांडगे यांनी फडणवीसांसमोरच पुणे जिल्हाचं विभाजन करून त्याला शिवनेरी नावं द्यावं. अशी मागणी केली आहे.
हेही वाचा…“भाजपला हरवायचं असेल तर आघाडीने असदुद्दीन ओवेसीचं नेतृत्व स्विकारावं,” इम्तियाज जलील
पिंपरी चिंचवडमध्ये ग.दि. माडगूळकर नाट्यगृहाचे लोकार्पण सोहळ्याला देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. पिंपरी-चिंचवड जसा मोठा होत गेला, तसा आमचा जिल्हा देखील मोठा झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याचं विभाजन करता आलं तर करा. तसं पिंपरी-चिंचवड शहर बाजूला नेऊन त्याला शिवनेरी नाव द्यावं, अशी मागणी यावेळी महेश लांडगे यांनी केली.
हेही वाचा…“तुंबवून ठेवलेल्या निवडणुका घ्याव्यात, कधीही घ्या,” राऊतांचं भाजपला आवाहन
दरम्यान, औद्योगिक विकासाच्या बाबतीत सर्वात गतिमान शहर म्हणून पिंपरी-चिंचवड शहाराची ओळख झाली आहे. त्यामुळे याठिकाणी लोकसंख्या देखील झपाट्याने वाढली आहे. यातच आता पुणे जिल्हा देखील लोकसंख्येच्या बाबतीत राज्यातील प्रमुख शहारांपैकी एक आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मोदीने केलेल्या कामावर विश्वास असेल तर भाजपने बॅलेट पेपर वर निवडणुका लढव्याव्यात”
हेही वाचा…रिट्विस्ट…! “आर्यन खान ला सोडण्यासाठी वानखेडेंनी शाहरूख खानकडून २५ कोटी घेतले,” सीबीआय
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या आमदाराची फडणवीसांशी जवळीक, पिंपरीच्या कार्यक्रमात…
हेही वाचा…“लोकसभा अन् विधानसभा निवडणुका एकत्र होणार”, अजित पवारांचं आगामी निवडणुकांबाबत मोठं विधान
हेही वाचा…जयंत पाटलांना ईडीची दुसऱ्यांदा नोटीस, 22 मे रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे दिले आदेश