पुणे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसचा दारूण पराभव केला आहे. विधानसभेच्या २२४ जागांपैकी काॅंग्रेसने १३६ जागांवर विजय मिळवला आहे. कर्नाटकात विजय मिळवल्यानंतरही काॅंग्रेस इव्हीएम मशिचा विरोध करणार अशी टिका भाजपकडून केली जात आहे. त्याच पार्श्भूमीवर राष्ट्रवादीचे युवा कार्याध्यक्ष नेते सुरज चव्हाण यांनी भाजपवर टिका केली आहे.
हेही वाचा…“तुंबवून ठेवलेल्या निवडणुका घ्याव्यात, कधीही घ्या,” राऊतांचं भाजपला आवाहन
निवडणुका जिंकूनही देशातील विरोधी पक्षाला अजूनही एव्हीएम वर विश्वास नाही, पण निवडणुक हारूनही भाजपला इव्हीएमवर विश्वास आहे. एव्हीएम वरचं निवडणुका व्हाव्यात म्हणून भाजप का आग्रही असते. मोदी यांच्या नेतृत्वावर भाजप कार्यकर्त्यांवर, मोदीने केलेल्या कामावर विश्वास असेल तर बॅलेट पेपवर निवडणुका लढव्याव्यात. अशीही मागणी त्यांनी केली आहे.
हेही वाचा…“एक लेटर बॉम्ब अन् भाजपमध्ये प्रवेश, सुळेंचा निकवर्तीय, राष्ट्रवादीचा माजी आमदार उद्या भाजपमध्ये जाणार”
कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला असला तरीही ईव्हीएमविषयी आमच्या भूमिका कायम आहेत. बॅलेट पेपर, मतपत्रिका हाच लोकशाही सिध्द करण्याचा मार्ग आहे. आता तुम्ही म्हणाल की कर्नाटकात जिंकलात, आम्ही महाराष्ट्रातही जिंकू. पण इव्हीएमसंदर्भात आमची मागणी कायम आहे. आम्हाला बॅलेटपेपरवरच देशभरात निवडणुका हव्या आहेत.अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे.
निवडणुका जिंकूनही देशातील विरोधी पक्षाला अजूनही EVM वर विश्वास नाही पण निवडणूक हारुनही भाजपाला EVM विश्वास आहे.EVM वरचं निवडणुका व्हाव्यात म्हणून भाजप का अग्रही असते.मोदीजीच्या नेतृत्वावर वर,भाजप कार्यकर्त्यावर,मोदी ने केलेल्या कामावर “विश्वास असेल तर” बैलट पेपर वर लढावं.
— Suraj Chavan (सूरज चव्हाण) (@surajvchavan) May 14, 2023
READ ALSO :
हेही वाचा…रिट्विस्ट…! “आर्यन खान ला सोडण्यासाठी वानखेडेंनी शाहरूख खानकडून २५ कोटी घेतले,” सीबीआय
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या आमदाराची फडणवीसांशी जवळीक, पिंपरीच्या कार्यक्रमात…
हेही वाचा…“लोकसभा अन् विधानसभा निवडणुका एकत्र होणार”, अजित पवारांचं आगामी निवडणुकांबाबत मोठं विधान
हेही वाचा…जयंत पाटलांना ईडीची दुसऱ्यांदा नोटीस, 22 मे रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे दिले आदेश
हेही वाचा…“भाजपला हरवायचं असेल तर आघाडीने असदुद्दीन ओवेसीचं नेतृत्व स्विकारावं,” इम्तियाज जलील