मुंबई : आर्यन खान प्रकरणात चर्चेत आलेले आयआरएस अधिकारी समीर वानखेडे मागील दोन दिवसापासून चर्चेत आले आहेत. दोन ते तीन दिवसापुर्वी सीबीआयने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्या घरावर देखील छापेमारी केली आहे. यातच आता आर्यन खान प्रकरणाबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामुळे सध्या समीर वानखेडे अडचणीत सापडले आहेत.
हेही वाचा…“एक लेटर बॉम्ब अन् भाजपमध्ये प्रवेश, सुळेंचा निकवर्तीय, राष्ट्रवादीचा माजी आमदार उद्या भाजपमध्ये जाणार”
समीर वानखेडे यांच्यावर सीबीआयने गंभीर आरोप केले आहेत. आर्यन खानची मुक्तता करण्यासाठी समीर वानखेडे यांनी शाहरूख खानकडे २५ कोटी रूपयाची मागणी केली होती, आणि शेवटी १८ कोटींना डील पक्की झाली होती. असं सीबीआयने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. वानखेडेंच्यावतीने किरण गोसावीनं ५० लाखांचा ए़डवासं देखील घेतला होता, असाही आरोप सीबीआय ने केला आहे.
हेही वाचा…कुरूलकरांचा थेट पाकिस्तानी तरूणीशी संबंध, ? ‘झारा दासगुप्ता’ नावाने बनावट खातं, नवी माहिती समोर
एवढचं नाही तर महागडी गाडी आणि हाय-फाय ब्रॅंड्सच्या कपड्यांबद्दल वानखेडे यांनी नीट माहिती दिली नाही, तसेच परदेश दौऱ्याबद्दलही काही बाबी लपून ठेवल्या, असा संशय सीबीआयने आला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या आमदाराची फडणवीसांशी जवळीक, पिंपरीच्या कार्यक्रमात…
हेही वाचा…“लोकसभा अन् विधानसभा निवडणुका एकत्र होणार”, अजित पवारांचं आगामी निवडणुकांबाबत मोठं विधान
हेही वाचा…जयंत पाटलांना ईडीची दुसऱ्यांदा नोटीस, 22 मे रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे दिले आदेश
हेही वाचा…“भाजपला हरवायचं असेल तर आघाडीने असदुद्दीन ओवेसीचं नेतृत्व स्विकारावं,” इम्तियाज जलील
हेही वाचा…“तुंबवून ठेवलेल्या निवडणुका घ्याव्यात, कधीही घ्या,” राऊतांचं भाजपला आवाहन