पुणे : पुण्यासह अनेक ठिकाणी देशप्रेमाविषयी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे संचालक व वरिष्ठ शास्ज्ञज्ञ प्रदीप कुरूलकर यांना पाकिस्तानला संरक्षण क्षेत्रातील गोपीनीय माहित पुरविल्याच्या आरोपाखाली अटक झाली आहे. त्यांना सध्या तुरूंगात ठेवले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याबाबत अनेक गोष्टी उघड होत आहेत. यात आता एक महत्वाची गोष्ट उघड झाली आहे.
हेही वाचा…“कर्नाटकातल्या जनतेने बंडखोरांना धडा शिकवला, भाजपात गेलेले १८ बंडखोर उमेदवार पराभूत”
डॉ.प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅप प्रकरणी अटकेत आहेत. गेल्या ऑक्टोबर महिन्यात झारा दासगुप्ता या बनावट नावाने कुरूलकर यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता. याच महिन्यात झालेल्या टी-२० विश्वचषकाच्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. या सामन्यादरम्यान कुरूलकर यांच्याशी बनावट खातं तयार करत संपर्क साधण्यात आला होता. यावेळी पाकिस्तानी तरूणीने भारताच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करत कुरूलकंरांचा विश्वास संपादन केला होता.
हेही वाचा…“कर्नाटक में नफरत का बाजार बंद हुआ और मोहब्बत की दुकान खुली है”, राहुल गांधी
कुरूलकर यांनी पुण्यातील राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या शाखेत राष्ट्रप्रेमाचे धडे घेतले आहेत. कुरूलकर हे अशा हनी ट्रॅपमध्ये अडकलेच कसे याचे अनेकांना आश्चार्य वाटत आहे. त्यांचा जन्म १९६३ मध्ये झाला असून त्यांनी १९८५मध्ये सीओईपी पुणे येथून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये बी. ई पदवी विशेष श्रेणीत प्राप्त केली. त्यांनी प्रगत पॉवर इलेक्ट्राॅनिक्स अभ्यासक्रम आयआयटी कानपुरमधून पुर्ण केला.
READ ALSO :
हेही वाचा…“कारवाईला घाबरत नाही, लोकशाही आणि स्वातंत्र्याचा महाराष्ट्रात साफ कचरा झाला”, राऊतांनी सरकारला डिवचलं
हेही वाचा…पुण्याचा शहाराध्यक्ष अमित शहांच्या उपस्थितीत ठरणार, १८ मे रोजी पक्षांची कार्यकारिणी बैठक
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंसोबत जाऊन मी एक सट्टा खेळलो”, गुलाबराव पाटलांंचं मोठं वक्तव्य
हेही वाचा…कर्नाटकात भाजपचा मोठा पराभव, मोदी अन् शहांनी दिल्या प्रतिक्रिया, म्हणाले, कर्नाटकाचा निकाल,,,,,
हेही वाचा…“कर्नाटकच्या मतदारांनी भाजपच्या डोक्यात बजरंगबलीच्याच गदेने जोरदार प्रहार केला”