नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने सत्ता गमावत काॅंग्रेसने भाजपच्या कमळावर विजय मिळवला आहे. या निवडणुकीत काॅंग्रेसने एकहाती सत्ता मिळवत २२४ मतदारसंघापैकी १३३ मतदारसंघावर काॅंग्रेसने आघाडी घेतली आहे. तर भाजपने 67 जागावर आघाडी घेतली आहे. त्यामुळे कर्नाटकात काॅंग्रेसने मोठा विजय मिळवला आहे. यातच काॅंग्रेसच्या नेत्यांकडून याबाबत प्रतिक्रिया येत आहेत. यावर राहुल गांधी यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“कर्नाटकातील विजय हा २०२४ च्या निवडणुकीतील पहिले पाऊल, 2024 साली राहूल गांधी पंतप्रधान होणार”?
कर्नाटक निवडणुकीत एका बाजूला कोणी भांडवलदारांची सत्ता होती, तर दुसऱ्या बाजूला गरिबांची सत्ता होती आणि त्यांचा जनतेने त्यांचा पराभव केला. ही लढाई आम्ही प्रेमाने आणि आपुलकीने लढलो. कर्नाटकातील जनतेने आम्हाला सांगितले, या देशावर प्रेम आहे. कर्नाटक में नफरत का बाजार बंद हुआ और मोहब्बत की दुकान खुली है. आमच्याकडे पाच आश्नासने आहेत, ती आम्ही पहिल्या मंत्रिमंडळात पुर्ण करू. असं काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…कर्नाटकात काॅंग्रेसची ताकद..! एकही दिवस प्रचार न करता काॅंग्रेसचा उमेदवार विजयी
कर्नाटकमध्ये निवडणुकीत एकीकडे भांडवलशहांची ताकद होती आणि दुसरीकडे गरीब जनतेची शक्ती होती. गरीबांच्या शक्तीने भांडवलशहांना पराभव केला. कर्नाटकची जनता, कार्यकर्ते आणि नेत्यांचे अभिनंदन. असं म्हणत राहुल गांधी यांनी कर्नाटक विजयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच कर्नाटकात नफरत की बाजार में मोहब्बत की दुकाने खुली झाली आहेत. असंही त्यांनी म्हटलं.
हेही वाचा…“कर्नाटकात ८४ % हिंदू व फक्त १२ % मुस्लिम, भाजपचे मुस्लिमद्वेषी हिंदूत्व हिंदू जनतेने नाकारले”
यातच आता २०२४ साली लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यावर काॅंग्रेसचे नेते आणि विजयी उमेदवार सिद्धारामय्या यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, कर्नाटक निवडणुकीतील विजय हा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील विजयाचे पहिले पाऊल आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी पंतप्रधान होणार आहे. असं सिद्धारामय्या यांनी म्हटले आहे.
मैं कर्नाटक की जनता, कर्नाटक में कांग्रेस पार्टी के कार्यकर्ताओं और पार्टी के सब नेताओं को बधाई देता हूं। कर्नाटक के चुनाव में एक तरफ क्रोनी कैपिटलिस्ट की ताकत थी, दूसरी तरफ जनता की ताकत थी और जनता ने इन्हें हरा दिया।
हमने प्यार और मोहब्बत से यह लड़ाई लड़ी। कर्नाटक की जनता… pic.twitter.com/pYbhxlKrsc
— Congress (@INCIndia) May 13, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“कर्नाटकच्या जनतेने भाजपच्या ‘खरेदी विक्री’च्या धोरणाला मुठमाती दिली,” राष्ट्रवादीने डिवचलं
हेही वाचा…“एकत्र लढलो तर राज्यात आघाडीची सत्ता येईल”, कर्नाटकच्या निकालानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया
हेही वाचा…“मोदी-शहांच्या बळजबरी सत्तेच जोखडं कर्नाटकच्या जनतेनं निर्भयपणे फेकलं”, ठाकरेंचा हल्लाबोल
हेही वाचा…“अन् राष्ट्रवादीचा उमेदवार पॅक करून महाराष्ट्रात पाठवला,” फडणवीसांचा शरद पवारांना खोचक टोला
हेही वाचा…सत्ता कुणाचीही असो मंत्रीपद घरात येतोच, कर्नाटकच्या निवडणुकीत ‘पाच भाऊ’ आमदारांची चर्चा