अहमदनगर : राज्यात मागील दिवसापासून काही घटनांवरून भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा चांगलाच गाजवला आहे. यासाठी भाजपकडून हिंदुत्व मोर्चा देखील काढला. यातच पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार महेश लांडगे हे औरंगजेबच्या कबरीवरून समाजवादी पार्टीचे आमदार अबु आझमींवर चांगलेच भडकले. त्याचाच परिणाम की काय राहुरी तालुक्यात झालेल्या धार्मिक स्थळावरून हाणामारीची पाहणी करण्यासाठी गेले असता अबू आझमींना पोलिसांनी गावाच्या कोसाबाहेरच रोखण्यात आलं आहे.
हेही वाचा…बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमाला युवक काॅंग्रेसचा विरोध, तर भीमआर्मी दाखवणार काळे झेंडे
राहुरी तालुक्यातील गुहा येथे असलेले कानिफनाथ मंदिर यावरून काही दिवसांपुर्वी दोन गटात जोरदार हाणामारी झाली. या दोन गटांनी परस्परविरोधी फिर्यादीवरून १३२ जणांविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. या घटनेची पाहणी करण्यासाठी निघालेल्या समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमींच्या विरोधात गावकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांना गुहा गावात जाण्यापासून पोलिसांनी रोखले आहे.
हेही वाचा…सिगारेटचे चटके देऊन ब’ला’त्का’र करणाऱ्या गावगुंडाला जबरदस्त शिक्षा होणार, महिला आयोग अॅक्शन मोडवर
औरंग्याच्या विषयावरून पावसाळी अधिवेशनात महेश लांडगे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्याचा व्हिडीओ देखील समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला होता. अनेक तरूणांनी, लोकांनी आपल्या व्हाट्सअपच्या स्टेट्सवर देखील हा व्हिडीओ ठेवण्यात आला. त्यावरून राज्यात हिंदुत्वाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. यावरून गुहा येथील झालेल्या हाणामारीच्या घटनेची पाहणी करण्यासाठी गेले असता अबू आझमींना पोलिसांनी रोखलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवार गटाचा खोटारडेपणा उघड, शरद पवार गटाने निवडणुक आयोगात दिला मोठा पुरावा
हेही वाचा…भाजपमधून ठाकरे गटात प्रवेश करणारा ठाकरेंचा शिलेदार अडचणीत, ४ दिवसांची सुनावली पोलीस कोठडी
हेही वाचा…“बावनकुळेंनी जुगारात ३.५ कोटी उडवले, २७ फोटो अन् ६ व्हिडीओ बाहेर काढले तर..” संजय राऊतांनी भाजपला डिवचलं
हेही वाचा…अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांवर लाठीचार्जचे आदेश कुणी दिले? मोठी बातमी आली समोर
हेही वाचा…“महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना मराठा-ओबीसी समाजात आग लावण्याचे सरकारचे षडयंत्र”