नाशिक : अलिकडेच भाजपमधून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलेल्या शिवसेना उपनेते उद्वय हिरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मालेगाव रेणुकादेवी औद्योगिक यंत्रमाग सहकारी संस्थेसाठी नाशिक जिल्हा बॅंकेकडून घेतलेल्या कर्ज रकमेत घोटाळा केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली असून त्यांना २२ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा…“बावनकुळेंचा जुगार खेळतांना फोटो, तर आदित्य ठाकरेंच्या हातात व्हीस्की”, भाजप अन् ठाकरे गटात रंगलं ट्विटरवार
अद्वय हिरे यांना आज कर्ज रकमेत घोटाळाप्रकरणीच्या सुनावणीसाठी कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यांची चार दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज पुन्हा मालेगाव न्यायालयात हजर केले असता त्यांच्या जामिनावर सुनावणी घेण्यात आली. मात्र त्यांच्या पोलीस कोठडीत पुन्हा ३ दिवसांची वाढ करण्यात आली असून पुढील सुनावणी आता २२ तारखेला होणार आहे.
हेही वाचा…“भाजपच्या बड्या नेत्याने जुगारात ३.५० कोटी उडवले,”? राऊतांनी ट्विट करत ‘या’ नेत्यावर साधला निशाणा
दरम्यान, रेणुकादेवी औद्योगिक यंत्रमाग सहकारी संस्थेसाठी १० वर्षापुर्वी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून सात कोटी ४६ लाखाचे कर्ज घेण्यात आले होते. या कर्ज प्रकरणात बॅंकेची फसवणूक झाल्याप्रकरणी येथील रमजानपुरा पोलीस ठाण्यात २७ जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला. त्यानंतर त्यांना २० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली होती.
READ ALSO :
हेही वाचा…“बावनकुळेंनी जुगारात ३.५ कोटी उडवले, २७ फोटो अन् ६ व्हिडीओ बाहेर काढले तर..” संजय राऊतांनी भाजपला डिवचलं
हेही वाचा…अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांवर लाठीचार्जचे आदेश कुणी दिले? मोठी बातमी आली समोर
हेही वाचा…“महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना मराठा-ओबीसी समाजात आग लावण्याचे सरकारचे षडयंत्र”
हेही वाचा…बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमाला युवक काॅंग्रेसचा विरोध, तर भीमआर्मी दाखवणार काळे झेंडे
हेही वाचा…सिगारेटचे चटके देऊन ब’ला’त्का’र करणाऱ्या गावगुंडाला जबरदस्त शिक्षा होणार, महिला आयोग अॅक्शन मोडवर