मुंबई : मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या मराठा आंदोलनाची धग कायम आहे. काही ठिकाणी आज रास्ता रोको करण्यात आले आहे. तर काही ठिकामी आंदोलन कर्त्यांनी टॉवरवर चढून प्रशासनाचा जीव टांगणीला लावला आहे. अनेक ठिकाणी मराठा आंदोलकांनी राजकीय नेत्यांचे पोस्टर फाडल्याचे समोर येत आहे.
हेही वाचा…“राज्य सरकारने मराठ्यांसोबत मुस्लिम समाजालाही आरक्षण द्यावे,” महाराष्ट्रातील ‘या’ आमदाराने केली मागणी
साताऱ्यात मराठा समाजाने टॅक्टर रॅली काढली. तर मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीसाठी एकवीरा देवीला साकडे घालण्यात आले आहे. मुंबई- गोवा महामार्ग आंदोलकांनी रोखून धरला होता. लातूरमध्ये शिवापूर येथे आंदोलक एकवीरा देवीला मेहकर येथे आंदोलकांनी रास्तारोको केला. तर मनमाडमध्ये आंदोलकंनी लोटांगण आंदोलन केले.
हेही वाचा…““मराठा समाज हा काय पाकिस्तान, अमेरिकेतला,”? मराठा आरक्षणाबाबत बच्चू कडूंचा संतप्त सवाल
दरम्यान, आज मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ अंतरसराठी गावात दाखल झाले आहे. मुंबईहून छत्रपती संभाजीनगर येथे दाखल होऊन ते आता अंतरसराठी गावाकडे रवाना झाले आहे. या शिष्टमंडळामध्ये तीन माजी न्यायधीशांचा देखील समावेश आहे.
READ ALSO :
हेही वाचा…नितेश राणेंचं पोस्टर गाढवाला लावून दिलं आव्हान, मराठा समाज राणेंच्या विरोधात आक्रमक
हेही वाचा…शिवसेना १६ अपात्र आमदारांवरील सुनावणी संपली, आता ‘या’ तारखेला होणार पुढची सुनावणी
हेही वाचा…“मराठ्यांनी मला वाचवलं, हल्ला करणारे दुसरेच ,”आमदार प्रकाश सोळंके यांनी सांगितली सगळी हकीकत
हेही वाचा…विधानभवनात व्हीपवरून ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये खडाजंगी, आजच्या सुनावणीत मोठा ट्विविस्ट
हेही वाचा…“सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे,” मिटकरींच्या भूमिकेनंतर पक्षात वाद होण्याची शक्यता ?