मुंबई : बीड जिल्ह्याच्या घटनेच्यासंदर्भात फडणवीसांनी कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी फडणवीसांवर निशाणा साधला. त्यानंतर भाजपचे नेते नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटलांवर टिका करत राजकीय भाषा करू नये, असं म्हटलं होतं. त्यावर आता मराठा समाजाकडून निलेश राणेंना चेतावणी देण्यात आली आहे.
हेही वाचा…““मराठा समाज हा काय पाकिस्तान, अमेरिकेतला,”? मराठा आरक्षणाबाबत बच्चू कडूंचा संतप्त सवाल
नितेश राणे यांनी आपली किमंत बघायची असेल तर गरजवतं मराठा समोर एकटे येऊन बघावे. असं आव्हान नितेश राणे यांना सांगलीतील मराठा समाजाकडून देण्यात आला आहे. संतप्त मराठा आंदोलकांनी नितेश राणेंच्या पोस्टरला जोडे मारून राणेंचे पोस्टर गाढवाला बांधून सोडून देत घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.
हेही वाचा…‘क्या हार में क्या जीत मैं,’ निलेश राणेंच्या स्वागतासाठी जोरदार बॅनरबाजी, आज शक्तीप्रदर्शन करणार
दरम्यान, माझी किती किमंत आहे हे भाजपच्या कार्यकर्त्यांना माहिती आहे. परंतु तुमची किमंत मराठा समाजामध्ये ठेवायची असेल तर तुम्ही राजकीय बोलायचं बंद करा. नितेश राणेंना किती किमंत आहे हे मराठा समाजाला माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला किमंत ठेवायची असेल तर फडणवीसांवर बोलायचं बंद करा. नाही तर उद्या तुमची स्क्रिप्ट कुठून येते ते आम्हाला आज ना उद्या जाहीर करावं लागेल. असंही निलेश राणे म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…शिवसेना १६ अपात्र आमदारांवरील सुनावणी संपली, आता ‘या’ तारखेला होणार पुढची सुनावणी
हेही वाचा…“मराठ्यांनी मला वाचवलं, हल्ला करणारे दुसरेच ,”आमदार प्रकाश सोळंके यांनी सांगितली सगळी हकीकत
हेही वाचा…विधानभवनात व्हीपवरून ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये खडाजंगी, आजच्या सुनावणीत मोठा ट्विविस्ट
हेही वाचा…“सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे,” मिटकरींच्या भूमिकेनंतर पक्षात वाद होण्याची शक्यता ?
हेही वाचा…“राज्य सरकारने मराठ्यांसोबत मुस्लिम समाजालाही आरक्षण द्यावे,” महाराष्ट्रातील ‘या’ आमदाराने केली मागणी