सिंधुदूर्ग : भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विट करत राजकारणात एकच खळबळ उडवून दिली. अचानक राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर एकच चर्चा सुरू झाली. यानंतर निलेश राणे यांच्यासह रवींद्र चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर विषय मिटवला. यानंतरच आता निलेश राणे रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे.
हेही वाचा…“जरांगे पाटलांच्या जीवाचं बरंवाईट झालं तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही”, कुणी दिला इशारा ?
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्तेक्षपामुळे निलेश राणे यांनी राजकारणातून माघारी घेतल्याची चर्चा होती. यानंतर देवेंद्र फडणवीसांनी या विषयात लक्ष घालून विषय संपवला. यानंतर आता निलेश राणे यांचा रत्नागिरी दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्याच्या वेळी निलेश राणे यांच्या स्वागतासाठी जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे.
हेही वाचा…राज्याचं शिष्टमंडळ जरांगे पाटलांच्या भेटीला, ‘त्या’ पत्रात कोणत्या गोष्टी असणार ?
दरम्यान, क्या हार में क्या जीत मैं किंचित नहीं मे भयभीत में. कर्तव्य पथ पर जो भी मिला यह भी सही वो भी सही, वरदान नही मांगूंगा हो कुछ पर हार नही मानूंगा, असं म्हणत नितेश राणे यांच्या स्वागतासाठी जोरदार बॅनरबाजी करण्यात आलीय. निलेश राणे यांच्या स्वागतासाठी करण्यात आलेली बॅनरबाजी अनेकांच्या भुवया उंचावरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“सत्तेत असणारे आमदार आंदोलन करतात म्हणजे.., रोहित पवारांनी व्यक्त केली ‘ती’ शंका
हेही वाचा…पोलिस यंत्रणा ‘ॲक्टिव्ह मोड’ वर, जाळपोळीच्या घटनांवरून १० मराठा आंदोलकांना पोलिसांनी केली अटक
हेही वाचा…मंत्रालयाबाहेर आमदारांचा चक्काजाम आंदोलन, पोलिसांकडून आमदारांची धरपकड
हेही वाचा…“..म्हणून अजित पवारांच्या विरोधातील मराठा मोर्चाचे निषेध आंदोलन केले रद्द”
हेही वाचा…शिवसेना आमदार अपात्र होणार? आज विधानभवनात काय काय घडणार ?