मुंबई : मराठा आरक्षणाबाबत काल सर्व पक्षीय बैठकीनंतर राज्य सरकारचं शिष्ठमंडळ आज मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार आहे. तर दुसरीकडे अजून मराठा समाज आक्रमक झाला असून ठिकठिकाणी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे. यातच सलग तिसऱ्या दिवशीही सर्वपक्षीय आमदारांनी मंत्रालयासमोर आंदोलनाचा ठिय्या दिला आहे.
हेही वाचा…अजित पवार गटाच्या नेत्यासाठी सुप्रिया सुळे धावल्या, फडणवीसांवर केले कडक प्रहार
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्यात यावे, यासाठी आज सर्वपक्षीय आमदारांनी मंत्रालयासमोर चक्काजाम आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे. यातच आंदोलनामुळे ट्रॅफिक जाम झाल्याने पोलिसांनी आता आमदारांची धरपकड करण्यास सुरूवात केली आहे.
हेही वाचा…“अध्यक्षांची आधी गाडी अडवली अन् नंतर निवेदन दिले,” राष्ट्रवादीच्या आमदारांची मंत्रालयात घोषणाबाजी
काल देखील सर्वपक्षीय आमदारांनी मंत्रालयाला टाळ ठोकून निषेध नोंदवला होता. त्या आधी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सर्वपक्षीय आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर सर्व आमदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. यातच आज देखील त्यांनी मंत्रालयाबाहेर आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“..म्हणून अजित पवारांच्या विरोधातील मराठा मोर्चाचे निषेध आंदोलन केले रद्द”
हेही वाचा…शिवसेना आमदार अपात्र होणार? आज विधानभवनात काय काय घडणार ?
हेही वाचा…“जरांगे पाटलांच्या जीवाचं बरंवाईट झालं तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही”, कुणी दिला इशारा ?
हेही वाचा…राज्याचं शिष्टमंडळ जरांगे पाटलांच्या भेटीला, ‘त्या’ पत्रात कोणत्या गोष्टी असणार ?
हेही वाचा…राज्यात मराठा आरक्षण गाजत असतांना अनेकांनी हाताला बांधलं घड्याळ, मुंबईत पार पडला पक्ष प्रवेश सोहळा