मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना पक्षप्रवेश सोहळे देखील होतांना दिसत आहेत. मुंबईत आज राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत वर्धा जिल्हा परिषदेचे सदस्य राणा रणनवरे यांच्यासह अनेकांना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला आहे.
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी २१ वर्षीय तरूणाने संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहिलं शिक्षणापासून दुर राहिल्याची खंत
मुंबईत झालेल्या या पक्ष प्रवेश सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे अनेक नेते उपस्थितीत होते. यावेळी राणा रणनवरे यांच्यासह डॉ. पवन भांदककर डॉ. पवन भांदककर गोलू भाऊ शेख (सरपंच), रोशन दुधकोहळे (सरपंच), मनीष वैरागडे, प्रणय फरताडे, सौरभ हारके, मिलिंद भगत यांनीही हाताला घड्याळ बांधलं.
हेही वाचा…“बोलविता धनी कोण ? भेटल्यावर सांगतो,” मनोज जरांगे पाटलांनी नितेश राणेंना झापलं
दरम्यान, यातच बाप्पा सावंत यांची राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी सावंत याचे सहकार्य लाभेल अशा विश्वास राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील नेत्यांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. @SunilTatkare यांच्या हस्ते आणि पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. खा. @praful_patel यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्धा जिल्हा परिषदेचे सदस्य राणा रणनवरे यांच्यासह डॉ. पवन भांदककर गोलू भाऊ शेख (सरपंच), रोशन दुधकोहळे (सरपंच), मनीष… pic.twitter.com/4SxnLWjYUO
— MahaNCPspeaks (@mahancpspeaks) November 1, 2023
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवार गटाच्या नेत्यासाठी सुप्रिया सुळे धावल्या, फडणवीसांवर केले कडक प्रहार
हेही वाचा…“अध्यक्षांची आधी गाडी अडवली अन् नंतर निवेदन दिले,” राष्ट्रवादीच्या आमदारांची मंत्रालयात घोषणाबाजी
हेही वाचा…मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक संपन्न, शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
हेही वाचा…“आपल्या भावाचा राग देवेंद्र फडणवीसांवर काढू नका”,सुळेंना चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…मराठा आंदोलकांचा मंत्री हसन मुश्रीफांना दणका, मुंबईत तिघांनी गाडी फोडली