पुणे : मराठा समाजासाठी एकत्रित आणण्यासाठी मराठा वर्ल्ड ऑर्गनायझेशनची स्थापना करणारे प्रवीण पोपटराव पिसाळ यांचे अलिकडेच अकाली निधन झाले. प्रवीण पिसाळ यांच्या निधानानंतर त्यांच्या कुटुबींयावर दुखाचा डोंगर कोसळला. यातच आता समाजाची बांधिलकी जपत आणि माणुसकीचे दर्शन घडवत भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी पिसाळ कुटुंबीयांना आर्थिक मदत केली आहे.
हेही वाचा…भाजपची ऑफर नाकारल्याने जयंत पाटलांना इडीची नोटीस, भाजपात येण्याचा होता दबाव
जगभरातील मराठी एकटवला जावा आणि त्यांचा उद्धार व्हावा. यासाठी कायम धडपडणारा उमदा मराठा तरूण गेल्याचं दुख आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली. घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागणार, हे निश्चित आहे. पण आपल्या समाजासाठी झटणाऱ्या तरूणाच्या मृत्यूपश्चात त्याच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहमे हे आपले नैतिक कर्तव्य असल्याचं महेश लांडगे यांनी सांगितले.
हेही वाचा…धक्कादायक..! पुण्यात काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्याची आत्महत्या, आत्महत्येचं गुड कायम
यावेळी महेश लांडगे यांनी पिसाळ कुटुबियांकडे पाच लाख रूपयांचा धनादेश दिला. तसेच केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर एक मुलगा, बंधू म्हणून पिसाळ कुटुंबियांच्या अडचणीत धावून जाण्याचा आणि मुलगी शुभ्रा हिला शैक्षणिकदृष्या सर्वोतोपरी मदत करण्याचा संकल्प महेश लांडगे यांनी केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…भाजपला मिळाला विदर्भातील काॅंग्रेसचा बडा नेता, लवकरच भाजपमध्ये करणार प्रवेश ?
हेही वाचा…“आपल्या हातून आता ट्रेन सुटली तर देशात लोकशाही गायब होईल,” केजरीवालांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे आक्रमक
हेही वाचा…मोदींना ‘२०२४’ ला मोठा झटका बसणार? कर्नाटक, महाराष्ट्र अन् बिहारचं राजकीय समीकरण काय सांगत ?
हेही वाचा…शिंदेंच्या मंत्रिमंडळात ‘बच्चू कडूं’ना पहिली लॉटरी, शिंदेंच्या आदेशानुसार ‘बच्चू कडू’ झाले राज्यमंत्री
हेही वाचा…नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला ‘१९’ विरोधी पक्षांनी टाकला बहिष्कार, शरद पवार, ठाकरे, पटोलेंही..